• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ST महामंडळात बंपर भरतीची घोषणा; लगेच इथे पाठवा अर्ज

Kamlesh Devre by Kamlesh Devre
February 12, 2023
in Uncategorized
0
ST महामंडळात बंपर भरतीची घोषणा; लगेच इथे पाठवा अर्ज
Spread the love

मुंबई : महाराष्ट्र ST महामंडळ इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

या जागांसाठी भरती

शिकाऊ उमेदवार

एकूण जागा – 110

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

– शिकाऊ उमेदवार : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

– तसंच उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

– तसंच उमेवारांनी मान्यताप्राप्त शिक्षा संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

– उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

अर्ज शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी – 500/- रुपये

मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 250/- रुपये

ही कागदपत्रं आवश्यक

– Resume (बायोडेटा)

– दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

– शाळा सोडल्याचा दाखला

– जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

– ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

– पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2023

Previous Post

ही घ्या ब्रेकिंग….शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ शिंदे गटाच्या हाती जाणार- नारायण राणे

Next Post

मोठी बातमी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; जाणून घ्या कोण होणार नवे राज्यपाल?

Next Post
मोठी बातमी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; जाणून घ्या कोण होणार नवे राज्यपाल?

मोठी बातमी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; जाणून घ्या कोण होणार नवे राज्यपाल?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!