• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ओबीसींच्या मुद्द्यावरून नणंद-भावजयी आमने सामने

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 25, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
ओबीसींच्या मुद्द्यावरून नणंद-भावजयी आमने सामने
Spread the love

 

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | ओबींसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा राज्यात चिघळत जातोय, त्याच धर्तीवर खडसे कुटुंबातील नणंद भावजयी या एकमेकांच्या समोर उभ्या ठाकलेल्या दिसत आहेत. त्यामुळे खडसे कुंटुंबीयांमध्येच दोन गट पडलेले दिसून येत आहेत. जळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांनी ओबीसीच्या मुद्द्यावर भाजपवर टीका केल्यानंतर, प्रतिउत्तर देत खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, भाजपने ओबीसी आरक्षण दिले म्हणूनच आम्ही या पदावर आलो.

ओबीसींचे राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने २६ जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या आधीच ॲड. रोहिणी खडसे यांनी गुरुवारी ट्विट करत, ‘भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. या शब्दात त्यांनी टीका केली आहे.

भाजपच्या खासदार रक्षा खडसेंनी जळगावातील भाजपच्या बैठकीत त्यांना उद्देशून. ‘भाजपने जर ओबीसींचा विचार केला नसता तर कदाचित आमच्यासारख्या ओबीसी नेत्यांना संधी मिळाली नसती. त्यांनाही भाजपने विधानसभेची संधी दिली नसती’, असे बोलत रोहिणी खडसे यांना प्रतिउत्तर दिले.

Tags: bjpjalgaon b j pjalgaon rashtrawadimp raksha khadseobc aarakshanrajkiyrashtrawadi congressrohini khadse
Previous Post

काल ठराव…!! आज ईडीचा छापा…

Next Post

सीबीआय चौकशीसाठी मात्र राज्य सरकारची परवानगी… ; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Next Post
सीबीआय चौकशीसाठी मात्र राज्य सरकारची परवानगी… ; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

सीबीआय चौकशीसाठी मात्र राज्य सरकारची परवानगी... ; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!