अमळनेर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १७व्या वर्धापन दिनानिमित्त मनसेतर्फे सरकारी रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमळनेर तालुका अध्यक्ष संदीप पाटील (काटे), शहराध्यक्ष धनंजय साळुंके, उपजिल्हाध्यक्ष जयेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष सुनील पाटील (रस्ते स्थापना), शहर उपाध्यक्ष करण पाटील शहर सचिव निलेश भावसार, पैलाड वार्ड अध्यक्ष गजानन गोसावी आदी मनसैनिक उपस्थित होते.