नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती आहे. या भरतीसाठी इच्छूक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. एकूण जागा 104 जागांसाठी ही भरती होत आहे.
एकूण जागा : 104
रिक्त पदाचे नाव
1) प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : M.D. /DNB
एकूण जागा : 15
नोकरी ठिकाण : नाशिक
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, जिल्हा रुग्णालय परिसर, अनंत कान्हेरे मैदानासमोर, त्र्यंबक रोड, नाशिक – 422001
अधिकृत संकेतस्थळ : www.muhs.ac.in
2) सहयोगी प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : M.D. /DNB
एकूण जागा : 35

3) सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता : M.D. /DNB
एकूण जागा : 52