• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एसबीसी प्रवर्गाने कुटुंब ऍप मध्ये सहभगी व्हावे ; आमने

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 28, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
एसबीसी प्रवर्गाने कुटुंब ऍप मध्ये सहभगी व्हावे ; आमने
Spread the love

 

सावदा राजमुद्रा वृत्तसेवा | सध्या ओबीसी आरक्षणाचा विषय संपूर्ण देशात गाजत आहे. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले आले. या पार्श्वभूमीवर भविष्यात असाच प्रसंग ओबीसीतील एसबीसी प्रवार्गावर येऊ शकतो, त्यासाठी एसबीसी प्रवर्ग एकत्रित येण्याच्या दृष्टीकोनातून एसबीसी कुटुंब ऍप  अंधे मोठ्या संखेने सहभागी होण्याचे आवाहन संघर्ष समितीचे शशिकांत आमने यांनी केले आहे.

देशातील ओबीसी या प्रवर्ग अंतर्गत विवीध जातींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. स्वतंत्रपूर्व काळात त्यांची जनगणना झाली आहे. त्यानंतर वारंवार मागणी करूनही ओबीसी जातनिहाय जनगणना तयार असूनही जाहीर करण्यास शासन तयार होत नाही. त्यामुळे केवळ राजकीय स्वार्थापोटी ओबीसींचे एसबीसीचे आरक्षण जाणीवपूर्वक धोक्यात आणले जात आहे. हि बाब विशेष मागास प्रवर्गासाठी सुद्धा घटक आहे असेही त्यांनी सांगितले आहे.

Tags: cmo maharashtrajalgaonkutumb appmaharashtrasavada
Previous Post

विजय शिवतारेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र ;

Next Post

पोलीस जनसेवा संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन

Next Post

पोलीस जनसेवा संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!