• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जळगाव दाखल ; यंत्रणा हाय अलर्ट

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 24, 2023
in जळगाव, राजकीय
0
उद्धव ठाकरे मंत्रिपदासाठी पैसे घ्यायचे: शिवसेना मंत्र्याचा गंभीर आरोप
Spread the love

जळगाव | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून ते आता जळगाव विमानतळावर दाखल झाले आहे अवघ्या काही मिनिटात ते जळगाव शहरात दाखल होणार आहे शहरातील उपनगर असलेल्या प्रिंप्राला भागात उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आयोजित केलेल्या शिवी तीर्थ भूमिपूजन सोहळ्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

यादरम्यान काही सामाजिक, राजकीय, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी देखील ते जळगाव शहरात येणार आहे. नंतर पाचोरा येथील विविध सामाजिक सांस्कृतिक, कार्यक्रमांमध्ये ते आपली उपस्थिती लावणार आहे. संध्याकाळी पाच वाजता ते जाहीर सभेला संबोधित करतील.

सभेत घुसण्याच्या वादावरून शिंदे आणि ठाकरे सामने टाकले गेले आहे. थेट सभा उधळण्याची भाषा यादरम्यान करण्यात आली आहे. पोलिसांकडून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर कटाक्षाने लक्ष दिले जात असून कार्यक्रमांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायला नको म्हणून उपाययोजना केल्या जात आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा हायअलर्ट झाली आहे.

Tags: #jahir sabha#Shivsenajalgaon udhav thakrepachora
Previous Post

प्रवासी गाढ झोपेत असताना घडला मोठा अनर्थ; चौघांनी गमावले प्राण तर 22 जखमी

Next Post

गुलाबरावांनी कोरोना काळात केला 400 कोटींचा घोटाळा; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Next Post
गुलाबरावांनी कोरोना काळात केला 400 कोटींचा घोटाळा; संजय राऊतांचा गंभीर आरोप

गुलाबरावांनी कोरोना काळात केला 400 कोटींचा घोटाळा; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!