• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्र सरकारची मोठी कारवाई; 14 मेसेंजर ॲप्सवर बंदी, दहशतवादी कारवायांसाठी केला जात होता वापर

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 1, 2023
in Uncategorized
0
केंद्र सरकारची मोठी कारवाई; 14 मेसेंजर ॲप्सवर बंदी, दहशतवादी कारवायांसाठी केला जात होता वापर
Spread the love

नवी दिल्ली: केंद्र सरकारने 14 मोबाईल मेसेंजर ॲप्स ब्लॉक केले आहेत. हे मेसेंजर ॲप्स दहशतवादी कारवायांमध्ये वापरले जात होते. दहशतवादी हे मोबाईल मेसेंजर अॅप्स वापरत होते. या ॲप्सच्या माध्यमातून दहशतवाद्यांना पाकिस्तानमधून संदेश मिळत असत.

वृत्तानुसार, दहशतवादी हे मेसेंजर ॲप्स जम्मू-काश्मीरमधील त्यांच्या साथीदारांना संदेश पाठवण्यासाठी वापरत होते. देशातील अनेक तपास यंत्रणांच्या अहवालात याची पुष्टी झाली असून, त्यानंतर सरकारने या ॲप्सवर बंदी घातली आहे. हे ॲप्स काश्मीरमधील दहशतवादी त्यांचे समर्थक आणि ऑन-ग्राउंड वर्कर्स (OGWs) यांच्याशी मेसेजिंग आणि चॅटिंगसाठी वापरत होते. सरकारने बंदी घातलेल्या ॲप्समध्ये Crypviser, Enigma, Safeswiss, Wickrme, Mediafire, Briar, BChat, Nandbox, Conion, IMO, Element, Second line, Zangi, Threema यांचा समावेश आहे.

पाकिस्तानातून दहशतवाद्यांना पाठवायचे मॅसेज

या ॲप्सचे डेव्हलपर भारतात नाहीत किंवा हे ॲप्स भारतातून ऑपरेट केले जात नाहीत. हे ॲप विकसित करणाऱ्या कंपन्यांची कार्यालयेही भारतात नाहीत. भारतीय कायद्यानुसार माहिती घेण्यासाठी ॲप्सच्या कंपन्यांशी संपर्क होऊ शकला नाही. हे  ॲप्स अशा प्रकारे डिझाइन केले आहेत की ते ट्रॅक केले जाऊ शकत नाहीत. याशिवाय या ॲप्सच्या डेव्हलपर्सचा शोध घेणेही अवघड आहे. विविध एजन्सींच्या माध्यमातून गृह मंत्रालयाला असे आढळून आले की हे मोबाइल ॲप्स दहशतवादी आणि त्यांच्या साथीदारांना कारवायांमध्ये मदत करतात. पाकिस्तानात बसलेले दहशतवादी त्यांच्या साथीदारांना या ॲप्सच्या मदतीने भारतात मॅसेज पाठवयाचे.

 

Tags: puneshops fire
Previous Post

130 वर्षांनंतर बुद्ध पौर्णिमेला विशेष योग! देशभरात दिसणार या वर्षातील पहिले चंद्रग्रहण

Next Post

तरुणांना सुवर्णसंधी! पर्यटन महामंडळात मिळणार दरमहा 40 हजाराची फेलोशिप

Next Post
तरुणांना सुवर्णसंधी! पर्यटन महामंडळात मिळणार दरमहा 40 हजाराची फेलोशिप

तरुणांना सुवर्णसंधी! पर्यटन महामंडळात मिळणार दरमहा 40 हजाराची फेलोशिप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!