• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक…! रावेर तालुक्यात कृषी, महसूल आणि पं.स ची ९० पदे रिक्त

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 29, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, शासकीय
0
धक्कादायक…! रावेर तालुक्यात कृषी, महसूल आणि पं.स ची ९० पदे रिक्त
Spread the love

 

रावेर. ( जयंत भागवत ) । तालुक्यात असलेल्या महसूल, कृषी व पंचायत समितीत तब्ब्ल ९० पदे रिक्त आहे. या रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामांचा भर पडत आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजना नागरिकांचे कामे होण्यास उशीर लागत आहे. शासनाने हि पदे त्वरित भरावे अशी मागणी तालुक्यातून होत आहे.

महसूल, कृषी व पंचायत समिती हि कार्यालये सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने महत्वाचे विभाग आहे. परंतु , या विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने नागरिकांना अधिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तालुक्यात वादळी पावसाच्या तडाख्यात केळी पीकं जमीनदोस्त झाल्याने ७५ कोटीहून अधिक केळी पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी १५ ते २० दिवस कृषी आणि महसूल विभागाला लागले होते. महसूल याने जिल्हाधीकाऱ्यांना कृषिविभाग, कृषी अधीक्षक व पंचायत समितीने जि .प चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना अहवाल संबंधित विभागाने पाठवला आहे.

तालुक्यातील रिक्त पदे याप्रमाणे

नायब तहसीलदार ४ ,अव्वल कारकून ९, मंडलाधिकारी ७, महसूल सहाय्यक १० यात निवासी नायब तहसीलदार यांचे पद रिक्त आहे. तर संगायो नायब तहसीलदार जानेवारी पासून रजेवर असल्याने ३३ पैकी ११ पदे रिक्त आहे.

कृषी विभाग

तालुका कृषी अधिकारी पद तब्बल डिड वर्षांपासून रिक्त असून कृषी अधिकारी ४, पर्यवेक्षक  ७, कृषी सहाय्यक ३७, सहाय्यक अधीक्षक १,  लिपिक ४, अनुलेखक  ५, वाहन चालक १,शिपाई ६ एकूण ६४ पैकी ४१ पदे रिक्त आहे. तर पंचायत समितीत ९८ पैकी ३८ पदे रिक्त आहेत. तरी शासनाने या रिक्तपदांवर त्वरित संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी हि मागणी होत आहे.

Tags: jalgaonkrushi vibhagmahsul vibhagpanchayat samiti raverraver
Previous Post

अबब…! त्याने दिली वेटरला १२ लाखांची टिप…

Next Post

आगीत नुकसान झालेल्या कापड दुकानदारांना आर्थिक मदत द्या – आ. शाह

Next Post
आगीत नुकसान झालेल्या कापड दुकानदारांना आर्थिक मदत द्या – आ. शाह

आगीत नुकसान झालेल्या कापड दुकानदारांना आर्थिक मदत द्या - आ. शाह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!