• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसेंचे शिवसेनेच्या एकनाथांना पत्र; पहा काय केलीयं मागणी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 18, 2023
in Uncategorized
0
राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसेंचे शिवसेनेच्या एकनाथांना पत्र; पहा काय केलीयं मागणी
Spread the love

जळगाव: राज्यात होणार्‍या मृत्यूंना नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरून मृतांच्या परिवारास शासना आर्थिक मदतीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी आमदार एकनाथराव खडसे यांनीे केली आहे.

त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राव्दारे मागणी केली आहे.पत्रात पुढे म्हटलं आहे की, मागील ४ ते ५ दिवसापासून तापमान प्रमाण जास्तच वाढलेले आहे. यात जळगाव जिल्ह्याच्या तापमानाचे देशात उचांक गाठला आहे. उष्माघाताने जिल्ह्यातील बर्‍याच नागरिकांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.

पाच लाखांची मदत द्या

यामध्ये माझ्या परिचयाचे काही नागरिक उष्माघाताने दगावले आहे. काही दिवसापूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात सुद्धा ११ नागरिकांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. उष्माघातापासून संरक्षणासाठी शासनामार्फत वेळोवेळी जनजागृती करून सूचना करण्यात येतात परंतु, शेतकरी, शेत मजूर, बांधकाम मजूर आदींना नाईलाजास्तव भर उन्हात काम करावे लागते, व अश्या परिस्थितीत उष्माघाताने मृत्यू होण्याची शक्यता असते. परंतु सदर नागरिकांना शासनामार्फत आर्थिक मदत पुरविण्यात येत नाही अथवा कोणत्याही शासकीय योजनेतून लाभ मिळत नाही. तरी राज्यात उष्माघातामुळे होणार्‍या मृत्यूंना नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरून, मृतांच्या परिवारास शासनातर्फे कमीतकमी ५ लाख रुपयेआर्थिक मदत मिळणेसाठी आपल्या स्तरावरून तत्काळ योगती तरतूद करण्यात यावी ही विनंती.

Previous Post

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप; शिवसेना शिंदे गटाचा उपक्रम

Next Post

५५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना मोठा दिलासा, मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

Next Post

५५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना मोठा दिलासा, मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!