• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमळनेर तालुक्यात मका पिकाला आग; दीड लाखांचे नुकसान

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 18, 2023
in Uncategorized
0
धरणगाव हादरले! चारीत्र्याच्या संशयातून पत्नीला पेटवले, पतीविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल
Spread the love

अमळनेर : अमळनेर तालुक्यातील झाडी शिवारात अचानक आग लागल्याने शेतातील मका, ठिबक नळ्या व पाईप जळून दीड लाखांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात बुधवारी १७ मे रोजी रात्री ९ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

मारवड पोलीस ठाण्याच्या पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मोगल लोभान भिल वय 40 रा. धानोरा ता. अमळनेर जि.ज ळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतो. मोगल भिल यांचे अमळनेर तालुक्यातील झाडी शिवारात शेत आहे. या शेतामध्ये त्यांनी मका काढून ठेवलेला होता.

मका पिकासह ठिंबक नळ्या, पाईप जळून खाक…

दरम्यान १७ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानकपणे ठिणगी पडून मका पिकाला आग लागली, या आगीत मका पिकासह ठिंबक नळ्या आणि पाईप जळून खाक झाले आहे. अंदाजे आगीमुळे दीड लाख रुपयांची नुकसान झाले आहे. ही घटना घडल्यानंतर मोगल भिल यांनी मारवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन खबर दिली. त्यांनी दिलेल्या खबरीवरून मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन निकम करीत आहे.

Previous Post

५५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना मोठा दिलासा, मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

Next Post

शरद पवारांकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल; भाजप कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले..

Next Post
शरद पवारांकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल; भाजप कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले..

शरद पवारांकडून प्रशिक्षण घ्यावं लागेल; भाजप कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!