• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक! DRDO संचालकाच्या मोबाईलमध्ये सापडले अश्लील फोटो

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 20, 2023
in Uncategorized
0
DRDOचा शास्त्रज्ञ अडकला पाकिस्तानच्या ‘हनीट्रॅप’मध्ये; एटीएसने केली अटक
Spread the love

पुणे : पुणे येथील डीआरडीओ संचालक प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅपमध्ये अडकले आहे. पाकिस्तानी महिला गुप्तहेरच्या जाळ्यात ते सापळले. आता एटीएसकडून त्याची कसून चौकशी सुरु आहे. पुणे एटीएसला प्रदीप कुरुलकरच्या मोबाइलमध्ये महिलांचे अश्लिल फोटो मिळाले आहे. तसेच त्याच्या बँकींग व्यवहाराची तपासणी सुरु केली आहे.

पुणे एटीएसने बँकेचे सगळे व्यवहार सील केले आहे. त्याची बँकिंग प्रणाली ताब्यात घेऊन ती फॉरेन्सिक लॅबकडे पाठवली आहे. पाकिस्तानी हेर झारा दासगुप्ता हिच्याशी संवाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दोन महिलांचे जबाब नोंदवले आहे.

ईमेलद्वारे पाकिस्तानला दिली माहिती

प्रदीप कुरुलकर याच्या मोबाईलची तपासणी सुरु आहे. या तपासणीत महिलांचे अर्धनग्न फोटो मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच कुरुलकर याने व्हॉटस ॲपवरूनचं मेल आयडी दिल्याचं उघड झाले आहे. त्याचं कंट्री लोकेशन पाकिस्तान दिसत आहे. कुरुलकर प्रकरणात फॉरेन्सिक अहवाल तपास संस्थांना मिळाला आहे. त्या अहवालानुसार कुरुलकर यांनी ईमेल द्वारे काही माहिती पाकिस्तानला दिल्याचे निष्पन्न झाले आहे. परदेशात माहिती देण्यासाठी कुरुलकर एका ईमेल आयडीचा करत होते. त्या ईमेलमधून देशातील गोपनीय माहिती कुरुलकर यांनी दिल्याचे स्षष्ट झाले आहे.

 

Previous Post

सरकारी नोकरीची संधी; RBI मध्ये 291 पदांसाठी होणार भरती

Next Post

सर्वसामान्यांना मोठा दिलासा: साबण, तेलासह दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती कमी होणार

Next Post
सर्वसामान्यांना मोठा दिलासा: साबण, तेलासह दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती कमी होणार

सर्वसामान्यांना मोठा दिलासा: साबण, तेलासह दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती कमी होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!