• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळात खळबळ; तापी नदीपात्रात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 22, 2023
in Uncategorized
0
भुसावळात खळबळ; तापी नदीपात्रात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
Spread the love

भुसावळ : शहरातील तापी नदीपात्रात दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शेख दानिश (वय १७) आणि अंकुश ठाकूर (वय १७) दोन्ही रा. ३२ खोली खडका रोड भुसावळ असे दोघा मयत तरुणांचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील खडका रोड भागातील काही तरुण तापी नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते. या तरुणांना नदी पात्रातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडू लागले. त्यांचा आवाज ऐकूण परिसरातील नागरिकांनी धाव घेत वाचविण्याचा प्रयत्न केला. यातील तीन जणांना वाचविण्यास यश मिळाले आहे. मात्र, दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच मच्छिमार बांधवांनी या तरुणांना शोधून नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. पुढील उपचारासाठी त्यास येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये आणले. डॉक्टरांनी शेख दानिश (वय १७) आणि अंकुश ठाकूर (वय १७) दोन्ही रा. ३२ खोली खडका रोड याना तपासून मृत घोषित केले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु होते.

Previous Post

ना फॉर्म भरण्याची झंझट, ना ओळखपत्राची गरज… आता अशा प्रकारे बदलता येणार 2 हजाराच्या नोटा

Next Post

भाविकांच्या गाडीवर काळाचा घाला, ३ ठार ७ जखमी

Next Post
भाविकांच्या गाडीवर काळाचा घाला, ३ ठार ७ जखमी

भाविकांच्या गाडीवर काळाचा घाला, ३ ठार ७ जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!