• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतात आढळला मृत इसमाचा सांगाडा, साकेगावातील घटनेनं उडाली खळबळ

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 23, 2023
in Uncategorized
0
पाचोऱ्यात तरूणाची आत्महत्या; घरात कुणीही नसल्याचे पाहून घेतला गळफास
Spread the love

भुसावळ : तालुक्यातील साकेगावजवळील साकेगाव फार्मसी महाविद्यालयाजवळील बाळू काचवाल्याच्या दुकानामागील शेतात 30 ते 35 वर्षीय अनोळखी तरुण इसमाचा सांगाडा झालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. भुसावळ तालुका पोलिसांना माहिती कळाल्यानंत यंत्रणेने धाव घेत सांगाडा ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात फॉरेन्सिक तपासणीसाठी हा सांगाडा पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले.

साकेगाव फार्मसीजवळील एका शेतात 30 ते 35 वयोगटातील मृतदेहाचा केवळा सांगाडा शिल्लक अवस्थेत मृतदेह पडून असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. अनोळखी मृत्यूला अनेक दिवस झाल्यानंतर मानेखालील भाग श्वापदांनी खाल्ल्याने केवळ सांगाडाच व चेहर्‍याचा काही भाग शिल्लक असल्याने पोलिसांनी नागरीकांच्या माध्यमातून मयत हा भिकारी असल्याची ओळख पटवली आहे. मयत हा भिकार्‍याचा कुठलाही घातपात नसून उष्माघातामुळे वा अन्य कारणामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज पोलीस यंत्रणेने वर्तवला आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.

Previous Post

भुसावळ हादरले! रेल्वे कर्मचाऱ्याने केली पत्नीसह आईची हत्या

Next Post

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; उद्धव ठाकरे हिंदूजा रुग्णालयात भेटीला

Next Post
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; उद्धव ठाकरे हिंदूजा रुग्णालयात भेटीला

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; उद्धव ठाकरे हिंदूजा रुग्णालयात भेटीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!