• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; उद्धव ठाकरे हिंदूजा रुग्णालयात भेटीला

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 23, 2023
in Uncategorized
0
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; उद्धव ठाकरे हिंदूजा रुग्णालयात भेटीला
Spread the love

मुंबई- माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची तब्येत खालावल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मनोहर जोशी यांच्या तब्येती संदर्भात विचारपूस करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे हिंदुजा रुग्णालयात दाखल झाले आहेत.

मनोहर जोशी यांना अस्वस्थ वाटत असल्याने सोमवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.१ ९९५-९९ मध्ये राज्यातील पहिल्या शिवसेना-भाजप सरकारमध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, मनोहर जोशी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीशी संबंधित कोणतेही वैद्यकीय बुलेटिन जारी करण्यात आलेले नाही.

Previous Post

शेतात आढळला मृत इसमाचा सांगाडा, साकेगावातील घटनेनं उडाली खळबळ

Next Post

मुक्ताईनगरात पोलिसांची मोठी कारवाई; 20 लाख 70 हजाराचा विमल गुटखा जप्त

Next Post
मुक्ताईनगरात पोलिसांची मोठी कारवाई; 20 लाख 70 हजाराचा विमल गुटखा जप्त

मुक्ताईनगरात पोलिसांची मोठी कारवाई; 20 लाख 70 हजाराचा विमल गुटखा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!