• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव पोलीस दलात बदल्यांच्या हालचाली; २४ ‎मेपासून मुलाखतीस सुरूवात होणार

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 25, 2023
in Uncategorized
0
जळगाव जिल्ह्यातील पोलीस निरिक्षकांच्या बदल्या
Spread the love

जळगाव: दरवर्षाप्रमाणे मे महिन्याच्या शेवटी पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या मुलाखतीस २४ ‎मेपासून सुरूवात होणार आहे. दरम्यान, महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थानिक‎ गुन्हे शाखेतून यंदा केवळ सात जणांचा ‎ ‎ कार्यकाळ पूर्ण होत असल्याने अत्यल्प‎ जागा असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात‎ लॉबिंग सुरू आहे.‎ दरवर्षी पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे‎ गॅझेट ३० मेच्या आत प्रसिद्ध करावे लागते.‎ त्या अनुषंगाने जिल्हा पोलिस दलातून‎ विनंती, कार्यकाळ पूर्ण झालेल्या‎ कर्मचाऱ्यांची माहिती पोलिस अधीक्षकांनी‎ काही दिवसांपूर्वीच मागवली आहे. काही‎ अर्जांवर यापूर्वीच काम पूर्ण झालेले आहे.‎

दरम्यान, यंदा स्थानिक गुन्हे शाखेतून केवळ‎ सात जणांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या‎ सात जागांवर बदली मिळवण्यासाठी प्रचंड‎ चुरस सुरू आहे. तर दुसरीकडे या सात पैकी‎ काही जण पुन्हा कार्यकाळ वाढवून‎ मागण्याचीही विनंती करणार आहे. त्यामुळे‎ या जागा देखील कमी होण्याची शक्यता‎ आहे. तसेच पोलिस अधीक्षक एम.‎ राजकुमार हे केवळ कामगिरीच्या मेरीटवर‎ बदल करणार असल्याची चर्चा‎ कर्मचाऱ्यांमध्ये आहे. यात कोणत्याही दोन‎ पोलिस ठाण्यांमध्ये किमान कार्यकाळ पूर्ण‎ केल्याचाही निकष ठेवला जाणार आहे.‎ परिणामी अनेकांसाठी ही अडचण‎ महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे या वेळी‎ अनेकांची माेठी गाेची हाेणार आहे. दरम्यान,‎ मुलाखतीनंतर २९ मे राेजी गॅझेट प्रसिद्ध‎ करण्याचे नियाेजन प्रशासनाचे आहे.

Previous Post

गुन्हे शाखेची मोठी कारवाई: जळगावसह राज्यात घरफोड्या करणारी टोळी जाळ्यात

Next Post

भाजप-शिंदे गटाचा फॉर्म्युला ठरला; शिवसेना खासदारांच्या बैठकीत निर्णय

Next Post
तुझं माझं जमेना..!, भाजप अन् शिवसेना शिंदे गटातील कुरबुरी चव्हाट्यावर; विकास कामांवरून नाराजीनाट्य रंगले

भाजप-शिंदे गटाचा फॉर्म्युला ठरला; शिवसेना खासदारांच्या बैठकीत निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!