• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव मनपा करणार मांजरांचे निर्बिजीकरण; सभेत येणार प्रस्ताव

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 26, 2023
in Uncategorized
0
जळगाव मनपा करणार मांजरांचे निर्बिजीकरण; सभेत येणार प्रस्ताव
Spread the love

जळगाव : जळगाव शहरात मांजराने चावा‎ घेतल्यामुळे ११७‎ जाने रुग्णालयात उपचार घेतल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव महापालिका आता मांजरीचे निर्भीजीकरण करणार आहे. शहरात मांजरींची संख्या कुत्र्यांच्या‎ तुलनेत कमी आहे, तसेच त्यांचा आकारही‎ लहान आहे. पण त्यांच्या निर्बिजीकरणावर‎ होणारा खर्च मात्र कुत्र्यांपेक्षा दुपटीहून अधिक‎ आहे.

एका कुत्र्याच्या निर्बिजीकरणास मनपा‎ ९३८ रुपये खर्च करते. मांजरीसाठी मात्र तोच‎ खर्च २००० रुपये होणार आहे. जळगाव शहरात किती भटक्या मांजरी आहेत,‎ याची कोणतीही आकडेवारी‎ महानगरपालिकेकडे नाही. वर्षभरात मांजर‎ चावल्यामुळे उपचारासाठी जाणाऱ्यांची संख्या‎ केवळ ११७ आहे. त्यापैकी एकानेही तक्रार‎ केलेली नसल्यामुळे चावलेल्या मांजरी या‎ पाळीव असण्याचीच शक्यता अधिक आहे.‎ तरीही येत्या महासभेत भटक्या मांजरींचे‎ निर्बिजीकरण करण्यासाठी प्रत्येक मांजरीमागे‎ दोन हजार रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव‎ मांडला जाणार आहे.‎

सर्वसाधारण सभेत प्रस्ताव सादर

भटक्या कुत्र्यांप्रमाणेच भटक्या मांजरांवर‎ नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक स्वराज्य‎ संस्थांनी त्यांच्या निर्बिजीकरणाची माेहीम‎ राबवावी, असे निर्देश थेट राज्य शासनाने जारी ‎केले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची ‎ जबाबदारी महापालिका प्रशासनाची‎ असल्यामुळे प्रशासनाने एक प्रस्ताव ‎ ‎ महापालिकेच्या येत्या सर्वसाधारण सभेसमोर‎ सादर केला आहे.

‎

Previous Post

आधार कार्ड हरवलंय! आता चिंता नको, या पध्दतीने घरबसल्या मिळवा नविन कार्ड

Next Post

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी घेतली ना. धों. महानोर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

Next Post

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी घेतली ना. धों. महानोर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!