• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये बैलपोळा सण उत्साहात साजरा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 13, 2023
in जळगाव
0
Spread the love

जळगांव| भारत हा शेतीप्रधान देश असून शेतीसाठी बैलांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचे ते दैवत मानले जाते. शेतकरी आपल्या बैलांवर जीवापाड प्रेम करतो. बैलपोळा सण साजरा करून त्याच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त़ करतो. ग्रामीण भागामध्ये हा सण मोठ्या उत्साह मध्ये साजरा केला जातो. परंतु शहरी भागातील मुलांना या सणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही. शहरी भागातील शाळेतील मुलांना बैलपोळा सणाविषयी माहिती व आपल्या भारतीय परंपरेची ओळख व्हावी. यासाठी
बुधवार दिनांक १३/०९/२०२३ रोजी मातीच्या बैलांचे पूजन व बैलांचा साजचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या हस्ते करून हा सण उत्साहात साजरा करण्यात आला.बैलपोळा विषयीची माहिती शाळेतील उपशिक्षिका सेजल राजू बोंडे यांनी विद्यार्थ्यांना दिली. सूत्रसंचालन शितल हेमराज शेजवळ यांनी केले.

शाळेत शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचे दृष्टिकोनातून वेगवेगळे उपक्रम राबवत असल्यामुळे परिसरात या शाळेचा सर्वत्र नावलौकिक वाढत असून कौतुक होत आहे.

Tags: bail polhasant gyaneshvar Vidya mandirshekshanik
Previous Post

उद्धव ठाकरेंकडून जयश्री महाजन, कुलभूषण पाटलांना बळ ; आगामी नेतृत्वाचे संकेत

Next Post

एकनाथ खडसे लढले तरी रक्षा खडसे दोन लाख मतांनी निवडून येतील : चंद्रशेखर बावनकुळे

Next Post

एकनाथ खडसे लढले तरी रक्षा खडसे दोन लाख मतांनी निवडून येतील : चंद्रशेखर बावनकुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!