• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्यापीठ परिसरात दिसला वाघ…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 30, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0
विद्यापीठ परिसरात दिसला वाघ…
Spread the love

पाळधी राजमुद्रा वृत्तसेवा । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाजवळ वाघाचा मुक्तसंचार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान विद्यापीठा जवळ असलेल्या परिसरात अचानक वाघाचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांची धावपळ सुरु झाली. तर या परिसरात वावरणाऱ्या काही जणांनी वाघ दिसताच पळ काढला. जळगावच्या वन विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Tags: jalgaonkbcum vidyapithmaharashtrapaladhiwagh
Previous Post

महापौर, विरोधीपक्षनेते यांची एकनाथ खडसें सोबत गुफ्तगू…

Next Post

तलवार घेऊन दहशत माजवणारा आरोपी गजाआड…

Next Post
तलवार घेऊन दहशत माजवणारा आरोपी गजाआड…

तलवार घेऊन दहशत माजवणारा आरोपी गजाआड...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!