• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वेब परिषदेत निवड झालेली अनुभूती निवासी स्कूल पहिली भारतीय शाळा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 10, 2023
in जळगाव
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा: भारतात प्रथमच जळगावच्या अनुभती शाळेला दक्षिण कोरीयामधील जागतिक संमेलनात भाग घेण्याची संधी मिळाली आहे. अनुभूती शाळेतील दहावीचा विद्यार्थी अथर्व राठोर याने आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वेब परिषदेत भारतातील बहूसंस्कृतीवाद – एकत्वम या विषयावर सादरीकरण केले. या परिषदेत १७ देशातील शाळांची निवड करण्यात आली होती. त्याने भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, आर्थिक विकास आणि विदेश धोरण या विषयावर सगळ्यांशी संवाद साधला. सर्व देशांच्या प्रतिनिधींना हे सादरीकरण खूप आवडले.


भारत सोडून या १७ देशात ऑस्ट्रेलिया, सर्बिया, म्यानमार, इंडोनेशिया, जपान, कोरीया, फिलीपाईन्स, न्यूझीलंड, तैवान, भूतान, नेपाळ, कंबोडीया, ब्रुनेई, व्हीएतनाम, कोलंबिया आणि युएसए या देशांचा समावेश आहे. या देशातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण, अन्न सुरक्षा, स्थलांतर, बहूसंस्कृतीवाद, आश्रित, हिंसा, आणि मानवी हक्क या त्यांच्या देशातल्या समस्यांंवर चर्चा केली.
या आंतरराष्ट्रीय वेब परिषदेचा मूळ उद्देश तरुणांमध्ये या समस्यांची जाणीव असावी आणि त्यांच्यामध्ये चांगला भविष्यातील उद्याचा काळात संवाद साधण्यास उत्तेजन देणे आहे.


कुम्हो शाळेतील विद्यार्थ्यांनी या परिषदेचे संघटन केले आणि जी-यंग जूंग ह्यांनी परिषदेचे संघटक म्हणून काम केले. कुम्हो हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक गाणे आणि समूहनृत्य परिषदेच्या समारोपाआधी सादर केले. आभार प्रदर्शनाने या परिषदेचा समारोप झाला.

Tags: #jain irregation#jain sportsashok jain
Previous Post

जळगाव तालुक्यात ग्रामपंचायतीचे यश ;  शिंदे गटात संघटनात्मक बदल ठरल्या जमेच्या बाजू

Next Post

चांदोरकर प्रतिष्ठान आयोजित पाडवा पहाट

Next Post

चांदोरकर प्रतिष्ठान आयोजित पाडवा पहाट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!