• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चांदोरकर प्रतिष्ठान आयोजित पाडवा पहाट

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 10, 2023
in जळगाव
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा | कला व संस्कृती संचालनालय गोवा, व स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित पाडवा पहाट या प्रातःकालीन मैफिलीचे आयोजन बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडव्याला म्हणजे मंगळवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२३ रोजी करण्यात आले आहे. ही प्रातःकालीन सभा महात्मा गांधी उद्यानाच्या निसर्गरम्य वातावरणात सकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या मैफिलीस कै. नथू शेठ चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन चे सहकार्य लाभले आहे.


पाडवा पहाट या प्रातःकालीन सभेचे यंदाचे हे २२ वे पुष्प प्रतिष्ठान गुंफत असून गोव्याच्या सांस्कृतिक भूमितुन दोन युवा कलावंतांना प्रतिष्ठान जळगावकर रसिका समोर सादर करणार आहेत.


या वर्षी मुग्धा गावकर व प्राची जठार या दोन प्रतिभा संपन्न युवती आपली कला जळगावकर रसिकांसमोर सादर करणार आहेत. या दोन स्वरसखींना साथ संगत करणार आहेत ऋषिकेश फडके (तबला) दत्तराज सुरलकर (संवादिनी) पंकज सायनेकर (बासरी) तर निवेदन आकाशवाणी पणजीच्या उद्घोषिका मानसी वाळवे या करणार आहेत. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नथू शेठ चांदसरकर ट्रस्टचे अध्यक्ष मेजर नानासाहेब वाणी असतील. चुकवू नये अशा या प्रातःकालिन मैफिलीसाठी सर्व जळगावकर रसिकांनी यावे व या मैफिलीचा आनंद घ्यावा असे आवाहन श्री. सगुण वेळिप, (संचालक, कला व संस्कृती संचालनालय) श्री. अशोक परब (उपसंचालक), सिद्धार्थ गायतोंडे (सांस्कृतिक विभाग प्रमुख) गोवा सरकार तसेच स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रम ठीक ६ वाजता सुरू होईल रसिकांना नम्र निवेदन की कृपया ५.५० पर्यंत आसनस्थ व्हावे.

Tags: chandorkar pratishthangudhipadwatjalgaon
Previous Post

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वेब परिषदेत निवड झालेली अनुभूती निवासी स्कूल पहिली भारतीय शाळा

Next Post

आवार गावात फटाके मुक्त दिवाळीचा संकल्प

Next Post

आवार गावात फटाके मुक्त दिवाळीचा संकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!