• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोलीस स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी शस्त्र प्रदर्शनाचची सुवर्णसंधी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 6, 2024
in जळगाव
0
Spread the love

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन
जळगाव जिल्हा पोलीस दल, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

जळगाव राजमुद्रा – पोलीस स्थापना दिनानिमित्त सोमवार, दि. 8 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत शहरातील मुळजी जेठा महाविद्यालय (एम.जे.कॉलेज) येथे शस्त्र, श्वानपथक, पोलीस बँड, बॉम्ब शोधक व नाशक पथक, वायरलेस यंत्रणा यांचे प्रदर्शन जळगाव जिल्हा पोलीस दल, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या हस्ते होणार आहे.

जळगावकर नागरिक तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सदर प्रदर्शनाला भेट देऊन पोलीस हाताळत असलेले यंत्र व शस्त्रांविषयी माहिती जाणून ध्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
सदर उपक्रम मागील ८ वर्षांपासून जळगावकर नागरिकांसाठी आयोजित करण्यात येते. हे आयोजनाचे 9 वे वर्ष आहे.

Tags: jalgaon policekantai faundeshanshahr pradrashan
Previous Post

श्याम कल्याण बंदिशसह, कथ्थक जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध

Next Post

लोकसभेसाठी आमच्याकडे इच्छुक उमेदवार ; पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून निर्णय घेणार : सुनील चौधरी

Next Post

लोकसभेसाठी आमच्याकडे इच्छुक उमेदवार ; पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करून निर्णय घेणार : सुनील चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!