• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक : गाडी अडवून कपाशी व्यापाऱ्याचे तब्बल दीड कोटी लुटले

Kamlesh Devre by Kamlesh Devre
February 17, 2024
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा : जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याच्या उड्डाणपुलाजवळ  कपाशी व्यापाऱ्याची गाडी अडवून जबरदस्तीने तब्बल दीड कोटीची रक्कम अज्ञात तीन चोरट्यांनी लुटल्याचे खळबळ जनक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच एलसीबी पथक तसेच धरणगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कपाशी व्यापारी आपल्या मालाचे पैसे घेऊन जात असताना दुर्गेश इम्पेक्स जिनिंगचे पेमेंट जळगाव येथून प्रिंप्री या गावाकडे घेऊन जात असताना निलॉन्स कंपनी समोरील उड्डाण पुलाच्या खाली गाडी येताच कारमधून आलेल्या तिघांनी पैसे असलेल्या गाडी अडवून अवघ्या काही मिनिटात पैसे लुटून फरार झाले आहे घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस तसेच एलसीबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत.

Tags: craim jalgaon jalgaon police
Previous Post

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी ‘एड्युफेअर-२०२४’ चे आज उद्घाटन

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान ‘शिवाई देवराई’ जैन ठिबकने बहरले

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान 'शिवाई देवराई' जैन ठिबकने बहरले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!