• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव ; रंगभरण स्पर्धेत 6700 शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला

Kamlesh Devre by Kamlesh Devre
February 18, 2024
in जळगाव
0
Spread the love

जळगांव राजमुद्रा | सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने गेलेल्या रंगभरण स्पर्धेला उदंड प्रतिसाद सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील विविध प्रसंगाचे चित्र रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पहिली ते दहावी या शालेय विद्यार्थी स्पर्धकांनी स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला. जळगाव जिल्हा कलाध्यापक संघ व जैन उद्योग समूह यांच्या मदतीने भाऊंचे उद्यान येथे सकाळी आठ वाजता घेण्यात आली होती.

या स्पर्धेला शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी उदंड असा प्रतिसाद दिला, एकूण 6700 मुलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला याप्रसंगी समितीचे अध्यक्ष कुलभूषण पाटील कार्याध्यक्ष जयश्री महाजन, सचिव राम पवार, खुशाल चव्हाण , समीर जाधव , विनोद देशमुख , सुचेता पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हा कला अध्यापक संघाचे विनोद चौधरी, वरून सपकाळे , नितीन सोनवणे, ज्येष्ठ चित्रकार राजीव बाविस्कर व इतर कलाशिक्षक देखील उपस्थित होते. बक्षीस वितरण माजी महसूल आयुक्त डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नंदू अडवाणी एजाज मलिक , जमील देशपांडे यांची उपस्थिती लाभली आहे.

Tags: #jain irregationashok jainchtrapati shiwaji Maharajjalgaonkulbhushan patilrangbhran saprdhashiv jnmoutsavvinod aadwani
Previous Post

नेत्यांचे शब्द, इच्छुकांची कोंडी  ; लोकसभेसह विधानसभेची रणधुमाळी

Next Post

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव ; छत्रपतींच्या स्वराज्य प्रमाणे स्वप्नपूर्ती करा : ह.भ.प.गोपाल महाराज चिमठाणेकर

Next Post

सार्वजनिक शिवजयंती महोत्सव ; छत्रपतींच्या स्वराज्य प्रमाणे स्वप्नपूर्ती करा : ह.भ.प.गोपाल महाराज चिमठाणेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!