• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सूत्रे फिरली : जळगाव शहरातील ” मोठा गट ” जळगाव पोलिसांच्या रडारवर

Kamlesh Devre by Kamlesh Devre
February 23, 2024
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा | शहरातील एक ” मोठा गट ” जळगाव पोलिसांच्या रडारवर असल्याची खळबळ जनक माहिती समोर आली आहे. नुकतेच नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी जळगाव जिल्ह्याचा चार्ज घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ‘ हिटलिस्ट ‘ गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा अनुषंगाने पोलिसांकडून कारवाई हाती घेण्यात आली असून जळगाव शहरातील ” मोठा गटाचे ” संपूर्ण रेकॉर्ड तपासले जात आहे.

यासंदर्भात एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याशी राजमुद्राच्या माध्यमातून चर्चा केली असता या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. यामध्ये ” मोठ्या गटातील ” काही गुन्हेगारांवर हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. खून तसेच अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना हद्दपारीची नोटीस यापूर्वी पोलिसांकडून बजावण्यात आली होती.

मात्र यामध्ये काही गुन्हेगारांनी नोटीस बजावल्या विरोधात कोर्टात धाव घेतली होती. यामुळे हद्दपारीची कार्यवाही गुन्हेगार अपिलात गेल्यानेमुळे थांबली होती. मात्र आणखी काही प्रकरणांमध्ये पोलिसांकडून रेकॉर्ड तपासणी सुरू आहे. लवकरच याबाबत हद्दपारचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे  लवकरच कारवाई सत्र पोलिसांकडून होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या प्रकरणात अधिक माहिती घेतली असता कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय ही कारवाई केली जात असल्याचे सांगितले गेले आहे. जळगाव शहरात  कायदा सुव्यवस्था नांदावी तसेच गटा – तटाच्या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पोलिसांकडून महत्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहे.

Tags: Cortgunhegarihaddparijalgaonjalgaon policekhunpolice adhikshak maheshvar reddi
Previous Post

कापूस व्यापाऱ्यांची लूट ; एकाला स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक, बाकी पसार

Next Post

गांधीवादी मूल्यशिक्षण प्रसाराच्या दृष्टीने उपयुक्त: कुलगुरू डॉ. शिर्के

Next Post

गांधीवादी मूल्यशिक्षण प्रसाराच्या दृष्टीने उपयुक्त: कुलगुरू डॉ. शिर्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!