• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिरसोली नाका, वावडदा भागातील बांधकाम साहीत्य चोरणारे आरोपीतास एम.आय.डी.सी. पोलीसाकडुन मुद्देमाल सह अटक

Kamlesh Devre by Kamlesh Devre
February 24, 2024
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

जळगांव राजमुद्रा | तालुक्यातील वावडदा ता. जि. जळगाव गावातील मारुती मंदीराचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणावरुन अज्ञात असलेल्या इसमाने सेंट्रींग बांधकामाचे साहित्य चोरुन नेले होते. त्यानुसार पोलीस पाटील वावडदा विनोद तुळशिराम गोपाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात ईसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

गुन्हा सहभागी असलेल्या संशयितांबाबत एम.आय.डी.सी. पोलीसानी गोपनीय माहीती वरुन वावडदा गावातील संशयीत १) सागर विनोद चव्हाण वय – ३२ वर्ष २) विनोद रमेश गोपाळ वय-२५वर्ष, दोन्ही रा वावडदा ता.जि. जळगाव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या जवळील गुन्हयातील बांधकामाचे साहीत्य जप्त करण्यात आले आहे.

२१/०२/२०२४ रोजी रात्रीचे वेळी जळगाव शहरातील पुरुषोत्तम नगर शिरसोली नाका येथे अजय ओमप्रकाश जोशी यांचे चालु असलेल्या बांधकामाचे साईटवरुन कोणीतरी अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरची चोरी ही शेख फैजल शेख शमसोद्दीन ( वय ३६ वर्ष)  रा. फुकटपुरा तांबापुरा याने केल्याबाबतची माहिती पोलीसना मिळाली होती त्या प्रमाणे ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर कारवाई मध्ये  पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, श्री. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधीकारी संदिप गावीत, यांच्या मार्गदर्शनाखाली एम.आय.डीसी. पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी  बबन आव्हाड पो. उपनिरी. दत्तात्रय पोटे दिपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी पो.ना. सुधीर साळवे, पोना सचिन पाटील पोना किशोर पाटील नाकॉ राहुल रगडे विशाल कोळी, पोकॉ ललीत नारखेडे मापोकों राजश्री बावीस्कर यांनी पुढील कारवाई कामी जामनेर पोस्टे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Tags: dr maheshvar reddijalgaon craimjalgaon graminjalgaon policeshitsolivavlhda
Previous Post

बजरंग बोगद्या जवळ विनापरवाना गावठी बनावटीचे ३ पिस्तूल व जिंवत काडतुस ; स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात

Next Post

मेहुनबारे पोलिसांनी एकाच दिवसात आरोपीचा छडा लावत मुद्देमालासह आरोपींना केले जेरबंद,

Next Post

मेहुनबारे पोलिसांनी एकाच दिवसात आरोपीचा छडा लावत मुद्देमालासह आरोपींना केले जेरबंद,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!