• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मेहुनबारे पोलिसांनी एकाच दिवसात आरोपीचा छडा लावत मुद्देमालासह आरोपींना केले जेरबंद,

चार मोटरींसह एक आरोपी ताब्यात तर दुसरा फरार

Team Rajmudra by Team Rajmudra
February 27, 2024
in Uncategorized
0
Spread the love

चाळीसगाव (प्रतिनिधी)- दि. 25 .02 .2013 रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास शिरसगाव , तलोंदा येथून शेतातील विहिरीतून पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटर चोरी करून ओमनी गाडीत टाकून फरार झाले होते त्याबाबत मेहुणबारे  पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता व लागलीच आरोपीताचे शोध कामी मा. अप्पर पोलीस अधीक्षक , नेरकर मॅडम चाळीसगाव परिमंडळ, उपविभागीय अधिकारी श्री अभयसिंग देशमुख चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप परदेशी यांचे सोबत पोलिस हवालदार अशोक राठोड,जितु परदेशी , गोरख चकोर, निलेश लोहार, राकेश काळे असे पथक आरोपी शोधकामी रवाना झाले असता गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हे भोरटेक कजगाव या ठिकाणी शिवारात असल्याचे समजले सदर ठिकाणी शोध घेतला असता दोन संशइत मिळून आले त्यांना चौकशी कामी ताब्यात घेतले असता त्यांनी चौकशी दरम्यान सांगितले की शिरसगाव, तलोंदा येथील विहिरीतील इलेक्ट्रिक मोटर आम्हीच चोरून आणल्याचे कबूल केले त्यांचे ताब्यातून चार इलेक्ट्रिक मोटर हस्तगत करण्यात आलेल्या आहेत गुन्हा कबूल केलेल्या आरोपिंपैकी गणेश उर्फ शुभम राजेंद्र महाजन रा. कजगाव ता. भडगाव जि. जळगाव सोबत एक विधी संघरशित बालक याला जेरबंद केले असून  चेतन साहेबराव शितोळे रा. भोरटेक ता. भडगाव जि.जळगाव हा फरार असून त्याचा शोध घेणे चालू आहे सदर गुण्याचा पुढील तपास पोलीस हवालदार योगेश रमेश मांडोळे हे करीत आहे

Previous Post

शिरसोली नाका, वावडदा भागातील बांधकाम साहीत्य चोरणारे आरोपीतास एम.आय.डी.सी. पोलीसाकडुन मुद्देमाल सह अटक

Next Post

MH52 चाळीसगावची नवी ओळख..उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ठरेल चाळीसगावच्या विकासात मैलाचा दगड..!

Next Post

MH52 चाळीसगावची नवी ओळख..उपप्रादेशिक परिवहन कार्यालय ठरेल चाळीसगावच्या विकासात मैलाचा दगड..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!