• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खळबळजनक; मतिमंद मुलीला घरात बोलावून केला अत्याचार

Team Rajmudra by Team Rajmudra
April 5, 2024
in Uncategorized
0
Spread the love

भडगांव (राजमुद्रा) : –   कजगाव येथील एका मुलीवर अत्याचार झाल्याची घटना १ एप्रिल रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली. याबाबत कजगाव येथील एका विरोधात भडगाव पोलिसात पीडितेचे नातेवाईक महिलेच्या फिर्यादी वरून दि.२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक 4 एप्रिल बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता हाती आली आहे. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.

कजगाव येथील एका ३९ वर्षीय मुलीवर गावातीलच व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली. संशयित आरोपीने दुपारी या मतिमंद मुलीला घरात बोलून अत्याचार केला. हा इसम घरात एकटाच राहतो. पीडितेचा भाऊ व वहिनी हे आरोपीच्या घराजवळून जात असताना पीडित मुलगी आरोपीच्या घरातून रडत व कपडे सावरत बाहेर पडताना दिसली. तिला घरी घेऊन गेल्यावर पिडीतेच्या वहिनीला संशय आल्याने त्यांनी कपडे व अवतार पाहून पीडित मुलीला विश्वासात घेत विचारले असता, तिच्यावर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. याबाबत संशयित आरोपी विरुध्द भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहेत करीत आहे.

Previous Post

अनैतिक संबंधातून महीलेचा बलात्कारानंतरखुन करुन मृतदेह अर्धवट पुरला, संतोष भिल्ल ३तासातच मेहुणबारे पोलीसांच्या जाळ्यात कैद झाला

Next Post

मा.खा. उन्मेष पाटील कडाडले, “दादागिरी व द्वेषाचे राजकारण खपवून घेणार नाही”

Next Post

मा.खा. उन्मेष पाटील कडाडले, "दादागिरी व द्वेषाचे राजकारण खपवून घेणार नाही"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!