• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुलीने धरला लिव्ह इन चा हट्ट ; मग आई,भाऊ आणि मामा ने केले असे काही वाचाच….

Team Rajmudra by Team Rajmudra
April 6, 2024
in Uncategorized
0
वर्गणी दिली नाही म्हणुन तरुणावर जिवघेणा चाकुहल्ला….!
Spread the love

कोल्हापूर(राजमुद्रा) : – साखरपुडा झाल्यानंतरही मित्रासोबतच लिव्ह इनमध्ये राहण्याचा हट्ट धरणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणीचा आई, भाऊ व मामाने केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याची भयंकर घटना कोल्हापुरात घडली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी या तिघांविरोधातही खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या घटनेमुळे कोल्हापूर व पंचक्रोशीत एकच खळबळ माजली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, वैष्णवी लक्ष्मीकांत पवार (24) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती एका बँकेत नोकरीला होती.

तिच्या लाघवी स्वभावामुळे तिचा मोठा मित्र परिवार होता. वैष्णवी कोल्हापूरमधीलच एका ढोल ताशा पथकाची सदस्याही होती. पण तिने मित्रासोबत लिव्ह इनमध्ये राहण्याचा हट्ट् धरला होता. यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिला बेदम मारहाण करत तिची हत्या केली.

वैष्णवीच्या लिव्ह इनमध्ये राहण्याच्या निर्णयाला तिच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यांनी तिला अनेकदा समजावून सांगितले. पण ती आपल्या निर्णयावर ठाम होती. त्यामुळे आई शुभांगी पवार, भाऊ श्रीधर पवार व मामा संतोष आडसूळ या तिघांनी तिला पन्हाळा तालुक्यातील देवठाणेत नेले.

तिथे तिला रात्रभर काठी, लोखंडी गज व दोरीने मारहाण केली. या अमानुष मारहाणीत वैष्णवीला जिवघेण्या जखमाझाली. ती रात्रभर घरीच जखमी अवस्थेत पडली होती. तिला गुरुवारी गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. पण तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी वैष्णवीची आई, भाऊ व मामा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Tags:   Sanjay Raut  Tunisha Sharma. mahapalika jalgaon
Previous Post

ब्रेकिंग न्यूज: लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे अचानक जळगाव शहरात

Next Post

महीलेची दगडाने ठेचून हत्या; मुक्ताईनगर हादरले

Next Post

महीलेची दगडाने ठेचून हत्या; मुक्ताईनगर हादरले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!