• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महीलेची दगडाने ठेचून हत्या; मुक्ताईनगर हादरले

Team Rajmudra by Team Rajmudra
April 6, 2024
in क्राईम, जळगाव
0
Spread the love

 

मुक्ताईनगर (राजमुद्रा) : – मुक्ताईनगर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. महिलेचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना तालुक्यातील महालखेडा शिवारात उघडकीस आलीय.मालताबाई मनोज खाडे ( वय अंदाजे ३७ ) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत असे की, महालखेडा येथील रहिवासी मालताबाई मनोज खाडे या आपल्या शेतात काम करण्यासाठी सकाळी गेल्या होत्या. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्या शेतातील काम आटोपून घरी येत होत्या. दरम्यान, शिवारातच कुणी तरी अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून त्यांचा खून करून पलायन केले. मालताबाई घरी न आल्यामुळे कुटुंबिय शेताकडे गेले असता सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांनी पथकाला रवाना केले. या पथकाने महिलेचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवत तपासाची चक्रे फिरवली आहेत. या संदर्भात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तर या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Previous Post

मुलीने धरला लिव्ह इन चा हट्ट ; मग आई,भाऊ आणि मामा ने केले असे काही वाचाच….

Next Post

रोहिणी खडसे यांच्या भवितव्यावर एकमत न झाल्याने रखडला खडसेचा भाजप प्रवेश; पवारांना विश्वासात घेवून २ दिवसात एकनाथ खडसे स्वगृही परतणार ?….

Next Post

रोहिणी खडसे यांच्या भवितव्यावर एकमत न झाल्याने रखडला खडसेचा भाजप प्रवेश; पवारांना विश्वासात घेवून २ दिवसात एकनाथ खडसे स्वगृही परतणार ?....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!