• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वर्गणी दिली नाही म्हणुन तरुणावर जिवघेणा चाकुहल्ला….!

Team Rajmudra by Team Rajmudra
April 18, 2024
in Uncategorized
0
Spread the love

जळगाव (राजमुद्रा)  :. –  जळगाव शहरातील सिध्दार्थ नगरात राहणाऱ्या तरूणावर वर्गणी न दिल्याच्या कारणावरून चाकूने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी १६ एप्रिल रोजी रात्री १० वाजता घडली आहे.

याप्रकरणी बुधवारी १७ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता रामानंद नगर पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंद नगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, संजय सिताराम निकम वय २५ रा. सिध्दार्थ नगर, पिंप्राळा हुडको जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. एका कार्यक्रमात संजय निकम याने वर्गणी दिली नव्हती. या कारणावरून पंकज उत्तम अढांगे याने संजय निकम याच्यावर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना मंगळवारी १६ एप्रिल रोजी रात्री १० वाजता सिध्दार्थ नगरात घडली. यात संजय हा जखमी झाला. त्याच्यावर प्राथमोपचार केल्यानंतर त्यांनी रामानंद नगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी १७ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता पंकज उत्तम अढांगे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहे.

Previous Post

एकनाथ शिंदेंच्या जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप; उमेदवारी रद्द करण्याची मागणी

Next Post

लोकसभा निवडणुक 2024च्या अनुषंगाने चाळीसगांव शहरातुन 03 सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार….!

Next Post

लोकसभा निवडणुक 2024च्या अनुषंगाने चाळीसगांव शहरातुन 03 सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार....!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!