• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुक 2024च्या अनुषंगाने चाळीसगांव शहरातुन 03 सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार….!

Team Rajmudra by Team Rajmudra
April 18, 2024
in Uncategorized
0
Spread the love

चाळीसगाव (राजमुद्रा). :  – लोकसभा निवडणुक 2024 शांततेने तसेच भयमुक्त वातावरणात होणे करीता चाळीसगांव शहरातील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करणेकामी मा. श्री. डॉ. महेश्वर रेड्डी सो. पोलीस अधिक्षक यांनी आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने मा. अपर पोलीस अधिक्षक सो. श्रीमती कविता नेरकर व मा. सहा. पोलीस अधिक्षक सो. श्री अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली घातक हत्यारे बाळगुन शरिराविरुध्दचे गुन्हे करणारे इसम नामे 1) राहुल आण्णा जाधव रा.चाळीसगांव, 2) शाम उर्फ आण्णा नारायण गवळी रा. चाळीसगांव, 3) हैदरअली आसिफअली सैय्यद रा. चाळीसगांव यांच्या विरुध्द चाळीसगांव शहर पो.स्टे.तर्फे मा. उपविभागीय अधिकारी, चाळीसगांव विभाग, श्री प्रमोद हिले यांचेकडे मुंबई पोलीस कायदा कलम 56 (अ) प्रमाणे हद्दपार प्रस्ताव सादर करण्यात आले होते. सदर प्रस्तावाचे अनुषंगाने मा. सहा.पोलीस अधिक्षक, श्री अभयसिंह देशमुख यांचे चौकशी अंती रिपोर्टान्वये इसम नामे 1) राहुल आण्णा जाधव यास जळगांव जिल्ह्यातुन एक वर्षे, 2) शाम उर्फ आण्णा नारायण गवळी यास जळगांव जिल्ह्यातुन एक वर्षे, व इसम नामे 3) हैदरअली आसिफअली सैय्यद यास जळगांव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या जिल्ह्यातुन दोन वर्षे करीता हद्दपार आदेश मा. उपविभागीय दंडाधिकारी, चाळीसगांव भाग, श्री प्रमोद हिले यांनी पारित केले आहेत.

सदर हद्दपार प्रस्ताव कार्यवाही ही संदीप पाटील, पोलीस निरीक्षक, चाळीसगांव शहर पो.स्टे. तसेच पोहेकॉ/विनोद भोई, पोना/तुकाराम चव्हाण यांनी केली आहे.

Previous Post

वर्गणी दिली नाही म्हणुन तरुणावर जिवघेणा चाकुहल्ला….!

Next Post

जळगाव लोकसभेतून फॉर्म भरण्यापूर्वीच वंचित आघाडीच्या उमेदवाराने अचानक उमेदवारी घेतली मागे!

Next Post

जळगाव लोकसभेतून फॉर्म भरण्यापूर्वीच वंचित आघाडीच्या उमेदवाराने अचानक उमेदवारी घेतली मागे!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!