• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शरद पवार पुन्हा जळगाव जिल्ह्यात करणार जोरदार शक्तिप्रदर्शन

Team Rajmudra by Team Rajmudra
April 19, 2024
in Uncategorized
0
Spread the love

रावेर(राजमुद्रा)  : –   रावेर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीरपाचंउाम  यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रविवार, २१ एप्रिल रोजी जामनेर येथे येत आहेत.

यावेळी आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते मार्गदर्शन करतील. दरम्यान, शरद पवारांच्या जिल्हा दौऱ्याने रावेर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. चोपडा व रावेर येथे सभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार शनिवारी २० व रविवारी २१ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते शरद पवार राज्यभर दौरा करीत आहेत.

त्यांच्या ठिकठिकाणी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होत आहेत. त्यानुसार रावेर लोकसभा म तदारसंघात चोपडा व रावेर येथे शरद पवार सभा घेणार आहेत. जळगा जिल्ह्यातील रावेर लोकसभा म तदारसंघात शरदचंद्र पवार पक्षातर्फे श्रीराम पाटील उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी शरद पवार जिल्ह्यात येत आहेत. शनिवारी २० रोजी दिंडोरी जि. नाशिक येथील सभा आटोपून सायंकाळी साडेपाचला ते जिल्ह्यात चोपडा येथे येत आहेत. त्या ठिकाणी उमेदवाराच्या प्रचारार्थ त्यांची जाहीर सभा होईल. त्यानंतर रात्री मुक्कामी असतील.रविवारी २१ रोजी ते सकाळी १० वाजता जामनेर येथे कार्यकर्ते मेळावा घेणार त्यानंतर रावेर येथे दुपारी १ वाजता सभा घेतील.

त्यानंतर दुपारी तीनला वर्धा येथे रवाना होतील.३ मे रोजी चोपडा येथे प्रचार सभा ११ वाजता व ३ वाजता भुसावळ येथे कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद सायंकाळी ६ वाजता, मुक्ताईनगर प्रचार सभा व ४ रोजी यावल येथे सकाळी ११ वाजता प्रचार सभा होणार आहे. यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये एक चैतन्य दिसत आहे.

Previous Post

नाशिकची जागा लढवण्याचा भुजबळांना मोदींचा आदेश, तरीही भुजबळांनी घेतला युटर्ण…?

Next Post

जळगाव जिल्ह्यातील तब्बल २७०जणांचे शस्त्र परवाने रद्द,५०निशाण्यावर…..!

Next Post

जळगाव जिल्ह्यातील तब्बल २७०जणांचे शस्त्र परवाने रद्द,५०निशाण्यावर.....!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!