• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चाळीसगाव पोलिस विभागातील पाच हवालदार झाले पी.एस.आय.

Team Rajmudra by Team Rajmudra
June 3, 2024
in Uncategorized
0
Spread the love

चाळीसगाव (राजमुद्रा) :- चाळीसगाव विभागात 5 पोलिसांना पदोन्नती मिळाली आहे यात पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयातील प्रकाश महाजन, ग्रामीण पोलीस ठाण्याचे राजेंद्र साळुंखे ,चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे मनोज पाटील , तसेच सुभाष पाटील यांच्यासह चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे अरुण बाविस्कर यांचा समावेश आहे,,

पदोन्नती मिळाल्याने वरील सर्वांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली आहे त्या अनुषंगाने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे गेली अनेक वर्षे गृह खात्याकडून ही प्रक्रिया पूर्ण होत नव्हती अखेर अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आता पोलीस निरीक्षक म्हणून त्यांना अधिकारी म्हणून कामकाज करावं लागणार आहे.

राजमुद्रा परिवारातर्फे सर्व पदोन्नती लाभलेल्यांना हार्दिक शुभेच्छा.

Previous Post

चाळीसगाव शहर पोलिसांची दमदार कामगिरी घरफोडी करणाऱ्या तीन आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

Next Post

जळगाव लोकसभा तसेच रावेर लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात

Next Post

जळगाव लोकसभा तसेच रावेर लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!