• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राहुल बेहरे,नरेंद्र नरवाडे,कमलेश राजपूत यांच्या उत्कृष्ट कामगिरी बाबत पोलीस अधीक्षकांनी केला सन्मान

Team Rajmudra by Team Rajmudra
June 17, 2024
in जळगाव
0
Spread the love


पाचोरा राजमुद्रा |  पाचोरा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी राहुल बेहरे नरेंद्र नरवाडे कमलेश राजपूत यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सन्मान करून गौरविले आहे. पाचोरा तालुक्यातील विविध गुन्ह्यांमध्ये उत्कृष्टरित्या प्रकरण हाताळली तसेच गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचे विशेष कार्य केल्याने पोलीस अधीक्षकांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाचोरा पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांचा सन्मान केला आहे.

सन्मान झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी सामान्यांना मदत करून बाकीचे माणुसकीचे दर्शन घडवले आहे. गंभीर होण्याची उकल करून त्यामधील खरेखुरे गुन्हेगार उघडकीस आणून सामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबाबतचे विश्वास सार्थ अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे.

माणुसकीचा दिला हात

पोलिस  कर्मचारी राहुल बेहरे यांनी आपले दोन सहकारी श्री नरेंद्र नरवाडे, कमलेश राजपूत यांना सोबत घेऊन त्या व्यक्तीला चोपडा येथील मानव सेवा या संस्थेत स्वतः जाऊन सोपविले त्यांच्या या चांगल्या कामगिरीमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्यांचा प्रमाणपत्र देवून सन्मान केला.

त्यांच्या या चांगल्या कामगिरीबद्दल जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी , अप्पर पोलीस अधीक्षक  अशोक नखाते साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक कविताताई नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे साहेब, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  अशोक पवार साहेब या सर्वांनी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी  राहुल बेहरे,  नरेंद्र नरवाडे,  कमलेश राजपूत यांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Tags: craim jalgaon jalgaon policedr maheshvar reddipachora craim
Previous Post

पोलिस जलतरणतलावाच्या खेडाळूंची उत्कृष्ट कामगिरी

Next Post

आदेश निघाले ; महाराष्ट्र पोलीस दलाची भरती बाबत मोठी अपडेट , काय आहे जाणून घ्या..

Next Post

आदेश निघाले ; महाराष्ट्र पोलीस दलाची भरती बाबत मोठी अपडेट , काय आहे जाणून घ्या..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!