• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक आयोगाचा कार्यक्रम जाहीर

Team Rajmudra by Team Rajmudra
June 18, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा | लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यभरात भाजपा जोरदार बैठका घेत आहे त्याच अनुषंगाने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आले आहे. लोकसभेचा निकाल हाती येत नाही तोपर्यंत महाराष्ट्र विधानसभेच्या 11 जागांच्या निवडणुका घोषित करण्यात आला आहे या संदर्भात निवडणूक आयोगाकडून सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट या तिन्ही पक्षाकडून नेमकं कोणाला संधी मिळते व पुन्हा संधी कोणाला मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबाबत लोकसभा निवडणुकीत महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या युवा चेहऱ्यांना देखील संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

असा आहे कार्यक्रम

या निवडणुकीमध्ये विधानसभा सदस्य विधान परिषदेतील आमदारांची निवड करणार आहे 25 जून पासून दोन जुलै पर्यंत अर्ज भरण्याची मुदत असणार आहे 5 जुलै रोजी  अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे 12 जुलै रोजी मतदान होणार आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी चार या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे 12 जुलै रोजी पाच वाजेनंतर मतमोजणी करण्यात येणार आहे.

हे सदस्य होणार निवृत्त ?

सध्या विधान परिषदेच्या 11 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे यामध्ये विजय गिरकर, अब्दुल्लाह दुरानी, निलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील , रामराव पाटील, डॉ वजहत मिर्झा, डॉ प्रज्ञा सातव, महादेव जानकर, जयंत प्रभाकर पाटील या 11 विधान परिषदेच्या सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये भाजप शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. संख्या बळाच्या तुलनेत तिन्ही पक्षांकडे मतदान करणारे आमदार सर्वाधिक आहे यामुळे विधान परिषदेसाठी कोणत्या चेहऱ्यांना संधी मिळते हे पाहणं देखील महत्त्वाचा ठरणार आहे.

Tags: ajit pawarbjpdevedra fadanavisgirish mahajanncpshivsenashrad pawarvidhan patishadvidhanparishad maharshtra
Previous Post

LIC चा धक्कादायक निर्णय ; मेट्रो शहरातली इमारत विक्रीला काढली

Next Post

धक्कादायक :  भाजपच्या माजी नगरसेवकांला बेदम मारहाण

Next Post

धक्कादायक :  भाजपच्या माजी नगरसेवकांला बेदम मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!