• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव मध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना फोटो यांचा निषेध भाजपकडून निषेध

Team Rajmudra by Team Rajmudra
June 19, 2024
in जळगाव
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पोटोले यांचा कार्यकर्ता पाय धुतांनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात आले आहे. यामध्ये ओबीसी कार्यकर्त्याकडून चुकीची वागणूक देत नाना पटेल यांनी चिखलातून चालून आल्यानंतर कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतले हा प्रकार निषेधार्थ असल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज जळगाव शहरातील टॉवर चौकात भाजपकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पोटोले यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष सौ उज्वलाताई बेंडाळे, यांच्या नेतृत्वात प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा,केतकी  पाटील, प्रदेश सचिव महिला मोर्चा रेखा वर्मा, डॉ. राधेश्यामज चौधरी, अमित भाटिया, दीपक सूर्यवंशी, सुनील खडके, विशाल त्रिपाठी, प्रकाश  बालानी, सरोजा  पाठक, विजय वानखेडे, सागर पाटील, कैलास सोमानी, अजित राणे, रेखा कुलकर्णी, प्रकाश पंडित, धीरज वर्मा, आघाडी मोर्चाचे भारती सोनवणे, महेश  पाटील आधी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

तर प्रदेश जिल्हा व मंडळ पदाधिकारी,महिला मोर्चा व युवा मोर्चा जिल्हा व मंडळ जिल्हा व मंडळ मोर्चा, आघाडी, प्रकोष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: bjpcongresjalgaonjalgaon citynana potole
Previous Post

जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांचे शासनाला इशारा  पत्र ; अन्यथा कामे बंद करू

Next Post

राज्यात पोलीस भरतीचा बिगुल वाजला ; कोणाचं होणार सिलेक्शन

Next Post

राज्यात पोलीस भरतीचा बिगुल वाजला ; कोणाचं होणार सिलेक्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!