• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केळी पिक विमा साठी केंद्रित राज्यमंत्री रक्षा खडसे खडसेंनी केली मोठी मागणी 

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 25, 2024
in कृषी, जळगाव, महाराष्ट्र
0
केळी पिक विमा साठी केंद्रित राज्यमंत्री रक्षा खडसे खडसेंनी केली मोठी मागणी 
Spread the love

 

जळगाव राजमुद्रा | फळ पिक विम्याचा प्रलंबित लाभ मिळणे तसेच हॉर्टीकल्चर क्लस्टर कार्यक्रमाच्या प्रायोगिक टप्प्यात जळगाव जिल्ह्याचा समावेश करणेबाबत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री.शिवराज सिंह चव्हाण यांना निवेदन देऊन केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मागणी केली आहे.

 

पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” सन 2022 मध्ये विमा उतरविलेला शेतकऱ्यांना आजपावतो पिक नुकसानी बाबत पिक विम्याचा लाभ प्रलंबित असून, सदर शेतकऱ्यांच्या असलेल्या तक्रारींचे तत्काळ निवारण होणेसाठी, रक्षा खडसेंनी केलेल्या मागणी नुसार तत्कालीन कृषी मंत्री यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी, जळगांव यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली होती.

 

सदर समितीकडे पिक विम्याचा लाभ नाकारलेल्या 11022 शेतकऱ्यापैकी 8190 शेतकऱ्यांनी दाद मागितली असता, समितीने पडताळणी करून लाभासाठी पात्र ठरविलेल्या 6686 शेतकऱ्यांना पिक विम्याचा प्रलंबित लाभ मिळावा यासाठी आज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

 

तसेच जळगांव जिल्हा हा महाराष्ट्रात केळीचे सर्वाधिक उत्पादन घेण्यात येते,केळी साठी आवश्यक सुपिक जमीन एकूण जवळजवळ १ लाख हेक्टर येथे उपलब्ध असून, जिल्ह्यातील केळीची अनेक देशात मागणी असल्याने जळगांव जिल्ह्याचा “फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम” (हॉर्टीकल्चर क्लस्टर) च्या प्रायोगिक टप्प्यात समावेश होणे बाबत केंद्रीय कृषी मंत्री श्री. शिवराज सिंह चव्हाण यांच्याकडे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मागणी केली आहे.

Tags: ekanth khadsejalgaonjalgaon jilhakelhi pik vimakrushiraksha khadse
Previous Post

उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती रद्द करा ; कोणी केली मागणी ?

Next Post

आता देवदर्शन मोफत घ्या ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Next Post
ब्रेकिंग : मुख्यमंत्र्यांच्या दौरा ;  प्रतिनिधींना घेऊन जाणारी बोट बुडाली

आता देवदर्शन मोफत घ्या ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!