• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग : शरद पवार ग्रहखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीला

Team Rajmudra by Team Rajmudra
August 29, 2024
in Uncategorized, राजकीय
0
Spread the love

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार(Sharad Pawar) यांच्या सुरक्षेबाबत उद्या दिल्लीमध्ये रिव्ह्यू मीटिंग पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर ते दिल्लीला रवाना झाले आहेत. तेथे ते गृह खात्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट  घेऊन  त्यांच्या सुरक्षेबाबत चर्चा करणार आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

          याआधी केंद्रीय गृह मंत्रालयाने शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देऊ केली असता यावर त्यांनी मला दिलेली सुरक्षा म्हणजे, निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असल्याचं म्हटलं होत. दरम्यान दिल्लीला होणाऱ्या उद्याच्या बैठकीपूर्वी देखील शरद पवारांना महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. मात्र याआधीच्या केंद्राच्या सुरक्षेवरून शरद पवारांनी कदाचित केंद्राला अचूक माहिती घ्यायची असेल अशी संशय निर्माण करणारे वक्तव्य केले होते. दरम्यान नुकतीच मोहन भागवत यांना सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे. आता दिल्लीत होणाऱ्या उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सुरक्षेबाबत काय निर्णय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

         दरम्यान Z+ सुरक्षा यात एक पोलीस अधिकाऱ्यासह दहापेक्षा जास्त एनएसजी कमांडो असतात. पहिल्या घेराव्यास एनएसजी जबाबदार आहे. दुसरा थर एसपीजी कमांडोद्वारे ठेवलेला आहे.त्यात आयटीबीपी आणि सीआरपीएफ जवानांचा समावेश आहे. एस्कॉर्ट आणि पायलट वाहनांची सुविधा देखील दिली जाते. दरम्यान गृह खात्याकडून मंत्री अमित आणि शरद पवार (Sharad Pawar) यांना विशेष सुरक्षा देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Tags: delhi daurasharad pavar
Previous Post

विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचं मोठा पक्ष ; अंतर्गत सर्वेक्षणातुन निष्कर्ष.

Next Post

अजितदादांची राष्ट्रवादी विधानसभेला ६० जागांवर निवडणूक लढवणार

Next Post
अजितदादांची राष्ट्रवादी विधानसभेला ६० जागांवर निवडणूक लढवणार

अजितदादांची राष्ट्रवादी विधानसभेला ६० जागांवर निवडणूक लढवणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!