• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव लोकसभेसाठी आरोग्यदूत डॉ.भूषण मगर चर्चेत

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 4, 2021
in जळगाव, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा| लोकसभेच्या निवडणुकीसाठी अजून तीन वर्षे बाकी असले तरी डॉ भूषण मगर हे संभाव्य उमेदवार असून लोकसभा मतदारसंघात भेटी-गाठीच्या माध्यमातून शेतकरी, तरुण, उद्योजक, विद्यार्थी, सामाजिक संस्था-संघटना, विविध घटकातील जनतेचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
डॉ भूषण मगर हे मूळचे उपखेड ता.चाळीसगाव इथले असून त्यांचे प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण पाचोरा येथे झाले आहे. वैद्यकीय ज्ञानाचा फायदा आपल्या पाचोरा शहरात विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून देत असून पाचोरा येथे स्थायिक आहेत.

डॉ भूषण मगर हे आरोग्य क्षेत्रातील खऱ्या अर्थाने आरोग्यदूत समजले जातात करण की;कोरोनाच्या काळात पाचोऱ्यातील देशमुखवाडी भागातील स्वतःचे विघ्नहर्ता हॉस्पिटल शासनाला समर्पित करून मोफत आरोग्यसेवा दिली. हे हॉस्पिटल महाराष्ट्रातले पाहिले खाजगी कोविड सेंटर होते त्या सोबतच दोन हजार रुग्णाची मोफत OPD करणारे ते खान्देशाततील पाहिले खरेखुरे आरोग्य समाजसेवक होते.आजवर डॉ.भूषण मगर यांनी क्रीडा,आरोग्य,शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे म्हणून लोकसभा मतदार संघातील एकूण लोकांची मागणी की डॉ भूषण मगर हे खासदार व्हावे .कारण ते आपल्या पदाला पूर्ण न्याय देऊ शकतात.

सध्या संपूर्ण लोकसभा मतदार संघात डॉ भूषण मगर भेटी घेत असून लोकांच्या अडी-अडचणी समजून घेत असून शक्य तेवढी मदत करीत आहे .संपूर्ण जळगाव जिल्हाभर आरोग्यसेवेचा लौकिक,असून साधी राहणी-उच्च विचार,प्रत्येकाशी आपुलकीने वागणे,कोणत्याही क्षणी मदत करण्यासाठी तत्पर असणारा हेल्पफुल पर्सन म्हणून त्यांची ओळख आहे.

Tags: dr bhushan magarjalgaon chalisgaonpachoravighnaharta hospital
Previous Post

जि. प. पोटनिवडणुकीसाठी सुप्रिया गावित, राम रघुवंशी सज्ज

Next Post

कोविड कंत्राटी कामगारांना वाऱ्यावर सोडू नका अन्यथा – खा. उन्मेष पाटील

Next Post

कोविड कंत्राटी कामगारांना वाऱ्यावर सोडू नका अन्यथा - खा. उन्मेष पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!