• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आंतर शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत पाचोराचे शाश्वत व श्रावणी प्रथम

Team Rajmudra by Team Rajmudra
September 4, 2024
in Uncategorized
0
आंतर शालेय जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत पाचोराचे शाश्वत व श्रावणी प्रथम
Spread the love

राजमुद्रा : जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कांताई सभागृह येथे झालेल्या आंतर शालेय जिल्हास्तरीय चौदा वर्षातील बुद्धिबळ स्पर्धेत मुलींमध्ये पाचोर्‍याची श्रावणी संतोष अलाहित गुरुकुल इंग्लिश स्कूल प्रथम मुलांमध्ये पाचोर्‍याच शाश्वत राहुल संघवी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. संध्याकाळी सात फेऱ्यानंतर नंतर स्पर्धेचा समारोप झाला.
या स्पर्धेत प्रथम पाच क्रमांक स्पर्धेत प्रथम ५ आलेल्या मुलं आणि मुलींना जैन स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे पदक देण्यात आली असून त्यांची विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

विजयी खेळाडूंना पारितोषिक देण्यासाठी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे प्रवीण ठाकरे रवींद्र धर्माधिकारी, संजय पाटील, क्रीडा अधिकारी कार्यालयाचे मीनल थोरात व राजेंद्र आल्हाद यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली

स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून प्रवीण ठाकरे तर सहकार्य करणारे संजय पाटील, नथू सोमवंशी, आदींनी काम बघितले
१४ वर्ष वयोगट बुद्धिबळ अंतिम निकाल प्रथम पाच मुली
श्रावणी संतोष अलाहेत. तर गुरुकुल इंग्लिश स्कूल पाचोरा
अवंती अमित महाजन, तर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल चाळीसगाव ऋतुजा राहुल बालपांडे,गो से हायस्कूल पाचोरा पाचोरा
मुदीता महेश लाड, चावरा इंटरनॅशनल स्कूल चोपडा ग्रंथी किशोर पटेल पीबीए इंग्लिश स्कूल अमळनेर आदी आहेत.

तर मुलामध्ये शाश्वत राहुल संघवी निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा, तिलक सुरज सरोदे, पोदार इंटरनॅशनल स्कूल अकलूज ता यावल तर संग्राम चक्रधर रितापुरे द वर्ल्ड स्कूल भुसावल तसेच
तन्मय प्रकाश पाटील डॉ. काकासाहेब पूर्णपात्रे विद्यालय चाळीसगाव, तर हिमांशू जगदीश नेहेते पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अकलूज तालुका यावल आदी आहेत.

Previous Post

संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवले पर्यावरण पूरक शाडू मातीचे गणपती

Next Post

जळगाव शहरातील वादग्रस्त संशयीतांवर प्रशासनाची कारणे दाखवा नोटीस

Next Post

जळगाव शहरातील वादग्रस्त संशयीतांवर प्रशासनाची कारणे दाखवा नोटीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!