• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंतप्रधान मोदींनी मणिपूरला जावं अन्यथा राजीनामा द्यावा ; संजय राऊत यांची मागणी

Team Rajmudra by Team Rajmudra
September 11, 2024
in राजकीय
0
पंतप्रधान मोदींनी मणिपूरला जावं अन्यथा राजीनामा द्यावा ; संजय राऊत यांची मागणी
Spread the love

राजमुद्रा : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut )यांनी मणिपूरच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi )यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.सध्याची मणिपूरची स्थिती काश्मीरपेक्षा भयानक आहे. मोदी-अमित शाह त्यावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. याचा अर्थ देशातील जनतेने काय घ्यायचा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेनला जाण्यापेक्षा मणिपूरला जावं. मणिपूर देशाच्या काळाजाचा तुकडा आहे. मोदींनी मणिपूरला जावं, अन्यथा राजीनामा द्यावा” अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

मणिपूर देशाच्या काळजाचा तुकडा आहे.निधड्या छातीचे नेते देशाला लाभले आहेत. पण या महान नेत्याला आमच्या देशातला मणिपूरमधला हिंसाचार थांबवता येत नाहीय, हे अपयश त्यांनी स्वीकारलं पाहिजे” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. नरेंद्र मोदी यांना मणिपूरला जाता येत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असे ते म्हणाले. ते एअर इंडिया 1 च विमान घेऊन जगभर फिरत आहेत. पण ते अजून मणिपूरला गेलेले नाहीत. मणिपूर पेटलय. देशाच्या या भागात रॉकेट, ड्रोनने हल्ले होत आहेत. नेत्यांना मारलं जातय. महिलांची इज्जत बेअब्रू होतेय. बॉम्ब हल्ले होत आहेत” असं संजय राऊत म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत येतात. राजकीय बैठका घेतात. निवडणुकीची तयारी करतात. आमच्यावर टीका करतात. पण मणिपूरवर कधी बोलणार?. तिथे कधी Action घेणार, मणिपूर हातातून घालवायच आहे का? आता दोष द्यायला पंडित नेहरु नाहीत, तुम्ही 11 वर्षापासून सत्तेवर आहात” अशा शब्दात संजय राऊत यांनी समाचार घेतला.

Tags: #eknath shinde #bjp #shivsena #uddhav thakrejalgaon city
Previous Post

अजित पवार विधानसभा बारामतीतूनचं लढणार : जयंत पाटलांचा विश्वास

Next Post

लोकसभा सचिवालयाकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एनसीपी असा उल्लेख ; चर्चाना उधाण

Next Post
शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा ‘झेड प्लस’ सुरक्षेतच होणार

लोकसभा सचिवालयाकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एनसीपी असा उल्लेख ; चर्चाना उधाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!