• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोटरसायकल चोरी करणारा आरोपी पारोळा पोलिसांच्या ताब्यात

Team Rajmudra by Team Rajmudra
September 13, 2024
in क्राईम
0
मोटरसायकल चोरी करणारा आरोपी पारोळा पोलिसांच्या ताब्यात
Spread the love

राजमुद्रा : नाशिक शहरात मोटरसायकल चोरीच्या घटना वाढत असतानाच पारोळा पोलीस स्टेशनच्या पथकाने मोटरसायकल चोरी करणाऱ्यास ताब्यात घेतल आहे. पारोळा तालुक्यातील तरवाडे येथे राहणारा संजय चौधरी नाशिक शहरातून व इतर परिसरातून दुचाकी चोरून हद्दीतील आडगाव तरवाडे, शिवरे व परिसरात कमी किमतीत विकतो. त्याच्या या चोरीची माहिती पारोळा पोलीस स्टेशनच्या पथकास मिळाल्यानंतर त्यांनी कसून शोध घेतला.

पोलीस उपनिरीक्षक राजू विठ्ठल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण विश्वास पाटील, संदीप सातपुते,अभिजीत पाटील या पथकाने आदेश मिळाल्यानंतर माहिती घेऊन चोरी करणाऱ्यास पारोळा शहरातील कजगाव रोडवरील आकाश मॉल परिसरात त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आरोपीने नाशिक शहर व हद्दीतून परिसरातून मोटरसायकल चोरी केली असल्याची कबुली दिली तसेच त्याच्याकडून चोरी केलेल्या 19 मोटरसायकली हस्तगत करून जप्त करण्यात आल्या. तसेच या कारवाईमुळे नाशिक शहर व परिसरातील विविध मोटरसायकल चोरीची गुन्हे उघडकीस आले.

सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Tags: jalgaon cityjalgaon crimejalgaon news
Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या’ वर्षा ‘बंगल्यावर तीन तास खलबत

Next Post

अरविंद केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Next Post
अरविंद केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

अरविंद केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!