• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महायुतीला घाम फुटणार ; राहुल, प्रियंका गांधीच्या प्रचाराची रणनीती ठरली

Team Rajmudra by Team Rajmudra
September 14, 2024
in राजकीय
0
महायुतीला घाम फुटणार ; राहुल, प्रियंका गांधीच्या प्रचाराची रणनीती ठरली
Spread the love

राजमुद्रा : आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली असून लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळालेल्या काँग्रेसने (Congress )महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gadhi ), प्रियांका गांधी (Priyanka Gadhi )यांच्या संभाचा धडाका असणार आहे.दोन्ही नेत्यांच्या निवडणुकीत 15 ते 20 सभा होणार आहेत. त्यामुळे महायुतीला चांगलाच घाम फुटणार आहे.

या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात जास्तीत जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेसने मेगापान तयार केला असून या प्लॅन नुसार खोबऱ्याचे दोन्ही नेते महाराष्ट्रावर फोकस करणार आहेत. याशिवाय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचही महाराष्ट्रावर लक्ष असणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 240, एनडीएला 290,मात्र काँग्रेसला 99 जागावर यश मिळाला आहे. विधानसभेसाठी महाविकास आघाडीची रणनीती ठरली असून महायुतीही जोमाने कामाला लागली आहे. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी प्रचारांचा सभांचा धडाका लावला आहे. आता या विधानसभेत कोण बाजी मारणार हे पाहणे जास्त महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags: #eknath shinde #bjp #shivsena #uddhav thakrebjpcongressmaharashtraPriyanka GadhiRahul Gadhi
Previous Post

केंद्र सरकारचा कांदा, बासमती उत्पादकांना दिलासा

Next Post

शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमात अजितदादांची गैरहजेरी

Next Post
शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमात अजितदादांची गैरहजेरी

शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमात अजितदादांची गैरहजेरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!