• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्हा पेठ युवक मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम

Team Rajmudra by Team Rajmudra
September 15, 2024
in Uncategorized
0
जळगाव जिल्हा पेठ युवक मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम
Spread the love

राजमुद्रा : जळगाव शहरातील जिल्हा पेठ युवक मित्र मंडळाने मागील 32 वर्षात अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवून समाजापुढे नवीन आदर्श ठेवण्याचे काम नेहमी केले आहे. आज या मंडळाने महानगरपालिकेने उभारलेल्या संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रातील वृद्धांच्या हातून महाआरती करून समाजात चांगल्या रूढीत आणि परंपरेचे सुरुवात केली आहे. वृद्धांच्या हातून गणपतीची महारती करून जिल्हा पेठ युवक मित्र मंडळांनी समाजापुढे एक नवीन आदर्श ठेवला आहे. या महाआरतीने बेघर निवारा केंद्रातील वृद्धही सुखावले व भारावले.

बेघर व अनाथ असलेल्या वृद्धांना समाजाच्या प्रवाहात आणण्याच्या अनेक उपाययोजना शासनाच्या माध्यमातून व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून नेहमी होत असतो..त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा पेठ युवक मित्र मंडळाच्या वतीने हा अनोखा उपक्रम करण्यात आला.
या निवारा केंद्रातील मीना वेताळ, रेखा भाटिया, मथुरा ठाकूर,रजनी भंगाळे शांताराम राखोडे सर्जेराव पाटील झिंगा पाटील महादू परदेशी सगुना पवार,मालती बराटे या महिला व पुरुषांच्या हातून महाआरती करून त्यांना महाप्रसादही देण्यात आला.

जिल्हा पेठ युवक मित्र मंडळाच्या या कृतीने वृद्धही भारावले व त्यांचे डोळे आनंदाने पानावले या कामी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष निलेश देशमुख व प्रा. डॉ नारायण खडके यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रम घेण्यात आला . या कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थापक सदस्य प्रा.संजीव पाटील,अभय सोमानी,किरण वायकोळे,अमोल पाटील,प्रदीप झोपे,नितीन देशमुख,कांचन पाटील, मिलिंद चौधरी डॉक्टर अमित वर्मा,अतुल पारेख,कौस्तुभ चौधरी,धर्मेंद्र चंदनकर दिनेश झोपे,हरीश नारखेडे, मधु पाटील,राजू झवर,सोनू भंगाळे, हितेंद्र सुरत वाला, मंडळाचे अध्यक्ष दीपक माळी,उपाध्यक्ष विकी सैंदाणे ,सचिव गणेश कापडे, सल्लागार कैलास पाटील,.ऍड यशवंत महाजन, प्राध्यापक देवेंद्र मराठे,ईश्वर राजपूत,विजय देशमुख,उदय वराडे,मयूर सैंदाणे,सुनील सपके, सागर विसपुते,शंकर जावळे, प्रमोद सोनी आदींचे सहकार्य लाभले

Tags: #jalgaon rajmudra darpanjalgaonjalgaon cityjalgaon jilhajalgaon news
Previous Post

भाजपला नंदुरबारमध्ये धक्का ; मंत्री विजयकुमार गावितांचे बंधू विधानसभेच्या रिंगणात

Next Post

दिल्लीत राजकीय भूकंप ; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

Next Post
दिल्लीत राजकीय भूकंप ; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

दिल्लीत राजकीय भूकंप ; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!