• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाडकी बहीण योजनेवरून अजितदादांचे विरोधकांना चोख प्रत्युत्तर

Team Rajmudra by Team Rajmudra
September 18, 2024
in राजकीय
0
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच ठरलं ; विधान परिषदेसाठी तीन नावांची शिफारस.
Spread the love

राजमुद्रा : गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून सातत्याने टीकेची झोड उठत आहे . यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार उत्तर दिले आहे . मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर कुठलाही भार आला नाही. लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता आणि त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीची येणारी आचारसंहिता यामुळे चार महिन्यात,कुठल्याही शासकीय कामांना मंजुरी देता येणार नाही. या चार महिन्यातील निधी यामध्ये लेक लाडकी या योजनेचा खर्च सहज निघून जाईल. पुढील वर्षी राज्य सरकारचा अर्थसंकल्प हा 7 लाख कोटीचा असेल. त्यामधून सुरुवातीला 40 हजार कोटी सहज लेक लाडकी योजनेसाठी काढता येतील. जो अनावश्यक राज्याच्या तिजोरीवर दहा टक्के खर्च मेन्टेनन्स म्हणून आहे तो टाळण्याचा आम्ही प्रयत्न करू असे ते म्हणले .

लाडकी बहीण योजना ही निवडणुका लक्षात घेऊन घोषणा केलेली योजना असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. निवडणुकीत याचा फायदा घेण्याचा सताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप ही करण्यात आला होता.यावर अजितदादांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर कुठलाही भार आला नाही असे सांगितले . .

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना 1 जुलैपासून लागू करण्यात आली होती. या योजनेंच्या माध्यामातून 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. यातून एक कोटी हून अधिक महिलांना याचा लाभ होणार आहे. सरकारवर वर्षाला यामुळे 46 हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. 1 जुलैपासून या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत.

Tags: #eknath shinde #bjp #shivsena #uddhav thakreajit pawarmaharashtrasharad pawar
Previous Post

मोदी सरकारचा निर्णय ; ‘एक देश एक निवडणूक’ प्रस्तावाला मंजुरी

Next Post

अजित पवार गटाचा नेता शरद पवार गटाच्या गळ्याला

Next Post
शरद पवारांची पश्चिम महाराष्ट्रात खेळी ; समरजीत घाटगेनंतर भाजपचा आणखी एक नेता तुतारी हाती  घेणार

अजित पवार गटाचा नेता शरद पवार गटाच्या गळ्याला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!