• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बोदवड येथे भाजप तर्फे लसीकरण केंद्रावर पाणीवाटप

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 4, 2021
in राजकीय
0
Spread the love

बोदवड राजमुद्रा वृत्तसेवा | ६ जुलै भारतीय जनसंघाचे संस्थापक व सगळ्यांचे प्रेरणास्त्रोत डाँ. श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांचा जयंती पर्व आणि भा.ज.पा शहराध्यक्ष नरेशकुमार आहुजा यांच्या मुलीचा वाढदिवस या पार्श्वभुमीवर भारतीय जनता पार्टी, बोदवड़ तालुका व शहराच्या वतीने आज (ता ४) ग्रामीण रुग्णालय, बोदवड येथे लसिकरणासाठी आलेल्या शेकड़ो नागरिकांना चहा व बिस्किट वितरण करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून हा दिवस साजरा करण्यात आला.

याप्रसंगी बोदवड़ तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटिल, तालुकाउपाध्यक्ष भागवत चौधरी, तालुका सरचिटणीस अमोल देशमुख, बोदवड़ शहराध्यक्ष नरेश आहुजा, शहर उपाध्यक्ष धनराज सुतार, भाजपा चित्रपट कामगार आघाडी तालुकाध्यक्ष उमेश गुरव, राम आहूजा, राहुल माळी, जीवन माळी, पंकज चांदुरकर, सचिन जैस्वाल, भूषण देशमुख, संजय अग्रवाल, नीलेश देशमुख, सागर गंगतिरे आदि पदाधिकारी एवंम कार्यकर्ते उपस्थित असल्याची माहिती भाजपा सोशल मिडिया प्रमुख रोहित अग्रवाल यांनी कळवले.

Tags: bhajapbodvadcoronalasikaran kendra
Previous Post

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे नूतन पदाधिकारी जाहीर

Next Post

नगरसेविकेच्या नावाने आधार कार्ड अपडेट करणारे पोलिसांच्या ताब्यात

Next Post

नगरसेविकेच्या नावाने आधार कार्ड अपडेट करणारे पोलिसांच्या ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!