• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुविधेच्या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे कुलगुरूंना निवेदन

Team Rajmudra by Team Rajmudra
September 24, 2024
in जळगाव, शैक्षणिक
0
विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुविधेच्या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे कुलगुरूंना निवेदन
Spread the love

राजमुद्रा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून प्रशाळांपर्यंत विद्यार्थी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यापीठ प्रशासनाकडे करण्यात आली. विद्यार्थी संघटनेचे जिल्हाप्रमुख निशांत चौधरी, जळगाव महानगर विद्यार्थी अध्यक्ष फैजान राजू पटेल, हर्षल दहीकर, जयेश पाटील आणि रितेश तायडे यांच्या नेतृत्वाखाली कुलगुरूंना निवेदन देण्यात आले.

विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून प्रशासकीय इमारत आणि विविध प्रशाळांपर्यंतचे अंतर तीन किलोमीटर असल्यामुळे विद्यार्थ्यांना चालत जावे लागते, ज्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः मुलींसाठी उपलब्ध सायकल सुविधा सोयीची नाही, तसेच त्या सायकलींची स्थिती खराब आहे. यामुळे विद्यार्थ्यांसाठी वाहतूक सेवा (जसे की व्हॅन) उपलब्ध करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

या निवेदनात विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला आहे.

Tags: jalgaonjalgaon city
Previous Post

श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आरोग्य शिबिर संपन्न

Next Post

चाळीसगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा मार्ग मोकळा ; आमदार मंगेश चव्हानांचा माइल स्टोन

Next Post
चाळीसगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा मार्ग मोकळा ; आमदार मंगेश चव्हानांचा माइल स्टोन

चाळीसगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा मार्ग मोकळा ; आमदार मंगेश चव्हानांचा माइल स्टोन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!