• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विधानसभेसाठी मराठवाड्यात भाजपचं मायक्रो प्लॅनिंग ; 155 जागावर दावा

Team Rajmudra by Team Rajmudra
September 26, 2024
in राजकीय
0
विधानसभेसाठी मराठवाड्यात भाजपचं मायक्रो प्लॅनिंग ; 155 जागावर दावा
Spread the love

राजमुद्रा : आगामी विधानसभेच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी केली असून भाजपने विदर्भासह मराठवाड्यातील विधानसभेच्या जागा जिंकण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग केले आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची रात्री उशिरापर्यंत खलबत्त सुरु होती. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. या बैठकीत भाजपने 155-160 जागा लढवाव्यात आणि उर्वरीत जागा मित्रपक्षांनी लढवाव्यात अशी रणनीती आखल्याची माहिती समोर येत आहे.

आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने 155 जागावर दावा केल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाच्या वाट्याला 133 जागा येतील. भाजप जितक्या कमी जागा लढेल, तेवढा मित्रपक्षांचा फायदा असू शकतो.दरम्यान ठाकरे गट आणि दादा गटाचे मिळून एकूण 94 आमदार आहेत. यामध्ये आता 133 जागांमधून 94 जागा जाता 39 जागांवर मित्रपक्षांना जागा वाटपाचे सूत्र ठरवावे लागेल. शिंदे, फडणवीस आणि अजितदादा यांच्यात बैठक होऊन यावर तोडगा काढण्यात येईल. मित्र पक्षांपैकी दादा गट आणि शिंदे गट किती जागा लढणार हे ठरले नाही. निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

.लोकसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाह (Amit Shah) यांनी बुधवारी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमधील भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. यावेळी अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीत आपले प्रमुख उद्दिष्ट हे शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांना रोखणे, हेच असेल असे सांगितले.. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शाह महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेत असल्याची सूत्रांची माहिती आहे

Tags: #cm eknath shinde#eknath shinde #bjp #shivsena #uddhav thakreAmit Shahsharad pawar
Previous Post

अष्टभुजा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या दुर्गोत्सव महिला मंडळाच्या अध्यक्षपदी देवयानी कोल्हे, उपाध्यक्षपदी हेमलता पाटील यांची निवड

Next Post

ये डर अच्छा लगा….उन्मेष पाटील नको. ; उमेदवारीवरून चाळीसगाव मतदारसंघात वातावरण तापलंय

Next Post
ये डर अच्छा लगा….उन्मेष पाटील नको. ; उमेदवारीवरून चाळीसगाव मतदारसंघात वातावरण तापलंय

ये डर अच्छा लगा....उन्मेष पाटील नको. ; उमेदवारीवरून चाळीसगाव मतदारसंघात वातावरण तापलंय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!