• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोदींच्या दौऱ्यातील घोषणा म्हणजे निवडणुकांचा जुमला : नाना पटोलेंचा घणाघात

Team Rajmudra by Team Rajmudra
October 5, 2024
in राजकीय
0
मोदींच्या दौऱ्यातील घोषणा म्हणजे निवडणुकांचा जुमला : नाना पटोलेंचा घणाघात
Spread the love

राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेवल्या असताना आता महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.. देशातील दोन बडे नेते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात येत आहेत..पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि वाशिमच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. आज मोदींच्या दौऱ्यात ज्या घोषणा होतील. त्या निवडणुकीचे जुमले आहेत हे आता महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलं आहे. त्यामुळे जनता आता यांना पाठिंबा देणार नाही, असं घनाघात नाना पाटील यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सत्ताधाऱ्यांकडून घोषणांचा पाऊस पडला जात आहे.. दरम्यान आज होणारा पंतप्रधान मोदींचा दौरा म्हणजे सरकारी पैशाची उधळपट्टी आहे. कारण त्यांच्या या दौऱ्यावर यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीकडून पाच पाच हजार रुपये देण्याबाबत अध्यादेश काढला होता.. त्यांची ही सुमलेबाजी जनता ओळखत आहे.. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्याकडून कोणतीचं अपेक्षा नाही..नरेंद्र मोदी आणि अमित शाह जेवढे महाराष्ट्रात येतील. तेवढा महाविकास आघाडीला फायदा होईल, असं नाना पटोले म्हणालेत. तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दौऱ्यावरही नाना पटोले यांनी भाष्य केलं आहे.

आज महाराष्ट्रात दोन बडी नेते येणार आहेत…एकीकडे खोटं आणि एकीकडे सत्य अशा दोन गोष्टी आज महाराष्ट्रात पाहायला मिळतील. मोदी 2014 पासून फक्त खोट आणि खोटंच बोलत आहेत. राहुल गांधी सत्याच्या बाजूने आहेत. सत्य परेशान होऊ शकतं. मात्र पराभूत होऊ शकत नाही. ही भूमिका घेऊन राहुल गांधी चालले आहेत. मात्र मोदी फक्त आणि फक्त खोटं बोलत असतात, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी चढवला आहे..

राजर्षी शाहू महाराजांनी सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला, त्याला पुन्हा ताकद प्राप्त व्हावी यासाठी राहुल गांधी कोल्हापूर मध्ये येत आहेत.. त्यांचा हा संदेश देशासाठी महत्त्वाचा असणार आहे.. राजश्री शाहू महाराजांनी त्या काळात समतेची भूमिका घेतली आहे. देशभरात हा समतेचा विचार आता संपत चालला आहे. काही लोक म्हणत आहेत की, देश महासत्ता झाला आहे. पण असा देश कधीही महासत्ता होऊ शकणार नाही. आजच्या दौऱ्या दरम्यान राजकीय चर्चा होणार नाही. राजकीय चर्चा दिल्लीत होईल, असं नाना पटोले म्हणालेत.

Tags: #eknath shinde #bjp #shivsena #uddhav thakrecongress nana patolemaharashtranarendra modirashtrawadisharad pawar
Previous Post

महाराष्ट्रात बैठकांचा धडाका ; पंतप्रधान मोदी मुंबईत तर राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर

Next Post

रत्नागिरी- संगमेश्वर मतदारसंघात ठाकरे सामंतांना हरवण्यासाठी तगडा उमेदवार देणार?

Next Post
रत्नागिरी- संगमेश्वर मतदारसंघात ठाकरे सामंतांना हरवण्यासाठी तगडा उमेदवार देणार?

रत्नागिरी- संगमेश्वर मतदारसंघात ठाकरे सामंतांना हरवण्यासाठी तगडा उमेदवार देणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!