• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनसे ॲक्टिव मोडवर ; राज ठाकरेंचा शिंदे, ठाकरे,पवारांना सणसणीत टोला

Team Rajmudra by Team Rajmudra
October 13, 2024
in राजकीय
0
मनसे ॲक्टिव मोडवर ; राज ठाकरेंचा शिंदे, ठाकरे,पवारांना सणसणीत टोला
Spread the love

राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे ॲक्टिव मोडवर आला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभांचा धडाका लावला आहे… त्यांनी आजच्या सभेत ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सणसणीत टोला लगावला आहे..’उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेर येण्यास तयार नाही, तर एकनाथ शिंदे यांची पुष्पा स्टाईलनं नक्कल केली आणि शरद पवारांचे आजचा देवधर्म हा खोटारडा आहे’, असा घणाघात राज ठाकरेंनी केला आहे..

राज ठाकरेंनी सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीं नकलच केले आहे.. ते म्हणाले, . तिकडं ते पुष्पा वेगळंच चालू आहे. मै आया.., असे म्हणत दाढीखालून पुष्पा स्टाईल हात फिरवत, मी असा महाराष्ट्र कधीच पाहिला नाही, असे खणखणीत टोला राज ठाकरेंनी लगावला. त्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर बोलताना त्यांच्या नास्तिकपणावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.शरद पवार यांनी आजपर्यंत देवधर्म पाळले नाहीत. मी म्हटल्यांवर पवारसाहेब प्रत्येक मंदिरात जायला लागले. पण त्यांचे हात जोडणं देखील खोटं आहे. ते तुम्हाला दाखवण्यासाठी आहे. सावध राहा. खोटनाटं वाटेल, ते करतील, जातीमध्ये अडकवतील, पैशाचा महापूर आणतील. पण सावध राहा’, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मनसेची सत्ता आल्यावर महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही, तुटणार नाही. हे महाराष्ट्राला दाखवून देतो. महाराष्ट्राचा अभिमान कसा जपला जातो, हे दाखवून देईल’, असे राज ठाकरेंनी सांगितले.दरम्यान विधानसभा निवडणुकीला माहिती पैसे वाटतील, पैशाचा पूर येईल नुसता. ते पैसे घ्या, नक्की घ्या. ते तुमचेच आहे. हे पैसे घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला विजय करा. असा सल्ला त्यांनी दिला आहे..

Tags: #eknath shinde #bjp #shivsena #uddhav thakreraj thackerayuddhav thakre
Previous Post

काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघासाठी संजय राऊत आग्रही ; तिढा सुटणार का?

Next Post

राज ठाकरेंनी रणशिंग फुकलं ; विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार!

Next Post
राज ठाकरेंनी रणशिंग फुकलं ; विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार!

राज ठाकरेंनी रणशिंग फुकलं ; विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!